Subscribe Us

एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या आसे नाही--?


 *ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही. ब्राम्हणाला दक्षिणा द्या, गाय दान करा, व्रत करा, उपवास करा, नाहीतर देवाचा कोप होईल असलेच लिखान दिसेल. त्यांनी तुम्हाला देवाधर्मात,एकादस-बारस, शनी-मंगल -राहु -केतुच्या भया मध्ये  गुंतवून शिक्षणातील स्पर्धा संपवली. स्वतःचा जातीचा वनवे मार्ग सोपा करुन घेतला.आज बहुजन समाजातील मुलांना गणपती समोर ढोल लेझीमचे खेळ खेळायला आणि अष्टमीत दहीहंडीच्या हंड्या पोटं भरण्यासाठी* *फोडायला भाग पाडले.आजच्या बेरोजगारीचे कारण मागच्या जन्माचे पाप आहे म्हणून या जन्मी भरपूर भक्ती करा अशा भाकड, खोट्या कथा बहुजनांच्या डोक्यात *घुसविल्या.आणि या देशातील*बहुजन तरुणांचे मेंदू नासविले.*

*महात्मा फुलेंचे ब्राह्मणांचे कसब आणि दिनकर जवळकरांचे*देशाचे दुश्मन या पुस्तकांत सविस्तर लिहिलेलं* *आहे.प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात ही सविस्तर पणे कर्मकांडे विरोधात अतिशय परखडपणे लिहिले आहे.हि तीन* *पुस्तके जरूर वाचावी*

*वाचाल तर वाचाल*

*शिकाल तर टिकाल* 

*नाहीतर मुंबईचा डब्बेवाला  आणि मार्केटचा माथाडी किंग

Post a Comment

0 Comments