Subscribe Us

धारी, भाट ,ढालीया गोर बंजारा संमेलन तेलंगणा राज्य महबूबनगर

 जै सेवालाल जै देमागुरु जै लकिराय बांजरा

धारी ,भाट,ढालीया, बंजारा संमेलन

तारिक-24-4-2022 को ऑल इंडिया लेव्हल पर धारी,भाट,ढालीया,बंजारा समाजाचा संस्कृती क मेळावा घेण्यात आले ,गोर बंजारा समाज हा सर्व गुण संपन्न समाज होय,भारत देशात राजा महाराज लोकांना रसद,युध्द सामग्री अन्न धान्य पुरविण्याचे काम करत असत,त्याला 'लदेणी'मनत ,आज संपूर्ण भारत आणि 56 देशात विखुरला गेला,आणि 44 नावांनी आज ओळखल्या जाते,या सगळ्या बंजारा बांधवांना एकत्रित करण्याचे काम लढावुवा विलास रामावत,गोरसिकवाडी राष्ट्रीय अध्यक्ष, अरुण चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष, सुग्रीव राठोड,साहित्यक  उमेश राठोड गोरसिकवाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष,एवढ्या लोकांनी समाजामध्ये जाऊन जागृती, करून शिक्षण, संस्कृतीक,आर्थिक, वैचारिक, राजकिय ,मान हक्क अधिकारा साठी जागृत करण्यासाठी काम करत आहे,सोबतच वेगवेगळ्या संघटना,नेते,सामाजिक,कार्यकर्ते, महाराज, गावनिया, कर्मचारी ,विद्यार्थी यांना सुद्धा सोबत घेऊन काम करत आहे,
          धारी बंजारा समाज मंजे सारंगिवर गीद बोलून ,संदेश ,खबर  निमंत्रण देणे,या गीता मध्ये इतिहास, संस्कृती, आणि संस्कार यांचे महत्व पटवून देण्याचे काम करत असत,सारंगी वर सूर लय ताल,करून सारणगिला पण बोलायला लावत असत,एवडी कला त्याच्या कडे होती,संगीताची उगम करणारे हे धारी बंजारा होते,तसेच प्रकारे सतगरु सेवालाल यांचे वडील मा भीमा नायक रामावत याची सोयरीक सुद्धा यांनी केली,सेवालाल महाराज सोबत नरसिंग भणावत एक प्रकारे आजचे ब्राह्मण मंजे धारी होय,मा वसंतराव नायक यांच्या सोबत सुद्धा रामसिंग भाणावत हे धारी असायचे,खूप असा मोठा इतिहास या समाजाचा आहे,एकांदे कोणी दुसमन लोकांचे संकट जर येत असत आणि हे त्या धारी लोकांना जर माहीत पडले तर ते नायकाकडे येऊन सारणगीवर गीद बोल सांगुण दाखवत असत,
          त्यांनतर भाट बांजरा पण गोर बंजारा सोबत लदेणी करताना असायचे,आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गावो गाव फिरून इतिहास लिहण्याचे काम करायचे,
          तसेच ढालीया बंजारा पण तांड्या सोबत असायचे आणि ढाल मंजे रक्षण करण्याचे काम करते तसेच,प्रकारे गोर बंजारा समाजाची ते लोक ढाल बनून रक्षण करण्याचे काम करायचे,डफडयावर वेग वेगळे सूर ताल काडून मनोरंजन करण्याचे सुद्धा या ढालीया बंजारा समाज करायचे त्या मोबदल्यात त्यांना दान वस्तू ,सोने ,द्यायचे
          सणार बंजारा समाज गोर बंजारा समाजाला लागणारे जेवढे बी आलंकार ,सोने चांदी,हिरा जवाहर लावून वेगवेगळे डिझाइन बनवून दयाचे, तो सणार बांजरा होय, अश्या प्रकारे 44 नावाने जो गोर बंजारा समाज संपूर्ण भारत भर विखुरले गेला समाजाला एकत्रित आणण्यासाठी ,सगळ्या संगठना सोबत घेऊन भारत भर काम करण्यासाठी शपथ ग्रहण करून काम करत आहे
          मनुन महबूबनगर तेलंगणा राज्यात मा रघु भिया रुढावत,धारी बंजारा समाज अध्यक्ष, जे पी नायक सचिव यांनी संमेलन घेऊन जण जागृती करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आले होते
          उपस्थित
         
          ◈ ━━━━━━━━ ● ━━━━━━━━ ◈
               *●तेलंगणा राज्य●*
             *म धारी बंजारा, भाट*
              *बंजारा, अन ढालीया*
              *बंजारा संमेलन-२०२२*

                ──── ◉ ────
       *13 राज्य र धारी ढालीया*
           *भाट बंजारा भेळा हुये*
         ─── ❖ ── ✦ ── ❖ ───

            ◆ प्रमुख वचारी◆
      
● लढावुवा-विलास रामावत गोरसिकवाडी राष्ट्रीय अध्यक्ष

                ● आयोजक ●
●मा रघु नायक रूढावत जी
धारी लांबडी हकुला समिती तेलंगणा प्रमुख

      ★आवभगत★
●जयप्रकाश नायक भाट
  सचिव DLHSS ,Telangana
 
      प्रमुख पामळ
     
●मा रामू नायक रुढावत उप जिल्हधिकारी LA,SRSP, हैद्राबाद

● आनंद शेरावत धारी संघटना,राज्य अध्यक्ष महाराष्ट्र
        ●डॉ सिमला नायक
Principal Of TSPOC,Dean, Faculty Of Oriental Language &BOS Chairman (Telugu),Osmania University, Hyderabad.

●छत्रपती वडतीया ,गोर सेना जिल्हा अध्यक्ष महबूबनगर
       ●अनिल रत्ने सरस्वती माता सामाजीक ट्रस्ट परभणी महाराष्ट्र*🏳️

తెలంగాణ రాష్ట్ర *ధారీ లంబాడి హక్కుల సాధన సమితి (DLHSS)*   వ్యవస్థాపక అధ్యక్షులు *రఘు నాయక్ రుడావత్ గారి* అధ్యక్షతన మహబూబ్ నగర్ జిల్లా కేంద్రం యందు "స్వర్గీయ అంజయ్య నాయక్ ప్రాంగణం,"యాడి బాపు రో ఘడ్" యందు  *"ధారీ,భాట్,ధాలియా, బంజారా ఆత్మీయ సమ్మేళనం-2022"* అంగరంగ వైభవంగా జరిగినది. 

ఇట్టి కార్యక్రమానికి ◆ ముఖ్య అతిథిగా◆ 

*లధవువా విలాస్ రామావత్ గారు* జాతీయ అధ్యక్షుడు గోర్  సిక్వాడి-గోర్ సేన,

◆విశిష్ట అతిథులుగా◆ 

*శ్రీ రాము నాయక్ రుడావత్ గారు* Spl Dy కలెక్టర్ LA, SRSP, హైదరాబాద్ గారు.      

 *డా.సిల్మా నాయక్ గారు* TSPOC ప్రిన్సిపాల్, డీన్, ఓరియంటల్ లాంగ్వేజ్ ఫ్యాకల్టీ &BOS చైర్మన్ (తెలుగు), ఉస్మానియా యూనివర్సిటీ, హైదరాబాద్ గారు.

◆అతిథులుగా◆ 

*శ్రీ ఆనంద్ శేరావత్* రాష్ట్రీయ దాడి  సంఘటన్ మహారాష్ట్ర గారు.                 

*అనిల్ రత్నే* మహారాష్ట్ర గారు.   

*ఛత్రపతి వడ్తియా* గోర్ సేన అధ్యక్షుడు మాహబూబ్ నగర్ జిల్లా.

*రాజారామ్ రత్నావత్* బంజార ధర్మ సేన అధ్యక్షుడు ఆంధ్రప్రదేశ్.

*దేవావత్ పరశురామ్* దాత దేమాగురు ధరo అఖాడొ తెలంగాణ.

*రవీందర్ నాయక్* జిల్లా అధ్యక్షులు గిరిజన విద్యార్థి సంఘం (GVS)  మాహబూబ్ నగర్.  

*పూర్య నాయక్* (సర్పంచ్) *డాలియా సమాజ్.*  

మరియు *మహారాష్ట్ర  కర్ణాటక  ఒరిస్సా, ఛత్తీస్గఢ్* రాష్ట్రాల ప్రతినిధులు మరియు, 

DLHSS రాష్ట్ర ప్రధాన కార్యదర్శి 

*జే.పీ బాట్ గారు*, 

రాష్ట్ర ఉపాధ్యక్షులు 

*లక్కీ రామ్ నాయక్ గారు*, 

సాంస్కృతిక శాఖ ఇంచార్జీ 

*దేవావత్ సంజీవ్ నాయక్* గారు,

రాష్ట్ర కార్యవర్గ సభ్యులు 

*రాజు నాయక్, రమేష్ నాయక్* మరియు,

*రుడావత్ సుమన్ నాయక్* ఉమ్మడి మెదక్ జిల్లా అధ్యక్షుడు . 

*ధరమ్ సింగ్ దేవావత్* ఉమ్మడి ఆదిలాబాద్ జిల్లా అధ్యక్షులు,

*బలరాం నాయక్* ఉమ్మడి రంగారెడ్డి జిల్లా అధ్యక్షుడు, 

*జగన్ నాయక్* కార్యనిర్వాహక అధ్యక్షులు నిజామాబాద్, 

*రాజేష్ నాయక్* ఉమ్మడి మహబూబ్ నగర్ జిల్లా అధ్యక్షులు, 

*రూప్ సింగ్ నాయక్* మహబూబ్ నగర్ జిల్లా ప్రధాన కార్యదర్శి,

 *శ్రీమతి లలితా బాయి* ప్రధాన కార్యదర్శి కరీంనగర్ జిల్లా,

*రత్నావత్ సంజీవ్* ఉమ్మడి ఆదిలాబాద్ జిల్లా ప్రచార కార్యదర్శి, మరియు *_మహబూబ్నగర్ జిల్లా_* కార్యవర్గ సభ్యులు, *_నిజామాబాద్ జిల్లా_* కార్యవర్గ సభ్యులు, *_ఆదిలాబాద్ జిల్లా_* కార్యవర్గ సభ్యులు *_మెదక్ జిల్లా_* కార్యవర్గ సభ్యులు, *_కరీంనగర్ జిల్లా_* కార్యవర్గ సభ్యులు,*_రంగారెడ్డి జిల్లా_*  కార్యవర్గ సభ్యులు, మరియు ముఖ్యంగా మహబూబ్నగర్ ఉమ్మడి జిల్లాలో ఉన్న *ధారీ, భాట్, ధాలియా,* సమాజ సభ్యులు పెద్ద ఎత్తున పాల్గొని ఇట్టి కార్యక్రమాన్ని జయప్రదం చేయడం జరిగినది.

Post a Comment

1 Comments