Subscribe Us

अधिकृतपणे गोर सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निवड करण्यात आले


 जै गोर जै सेवालाल.......

समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असणारी सामाजिक चळवळ म्हणजे *गोरसिकवाडी चळवळ* होय. या चळवळी मधे सक्रीय राहुन मागील 15 ते 20 वर्षापासुन *दत्ताभाऊ राठोड* सामाजिक काम करीत आहेत, त्यांच्या याच कामाची दखल *गोर सेना* या संघटनेचे *राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरुण भाऊ चव्हाण* व *गोरसीकवाडी* चे *राष्ट्रीय संयोजक मा.विलास रामावत* यांनी घेतली आहे. म्हणून आज  *मा. दत्ताभाऊ राठोड* यांची *महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,गोर सेना* या पदी निवड करण्यात आली आहे. 

       *मा.दत्ताभाऊ राठोड* यांच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाची आज खर्या अर्थाने आपल्या समाजाला गरज आहे.

   सामाजिक प्रश्न घेऊन गोर सेनेच्या माध्यमातून रस्ता रोको आंदोलन केले, सामाजिक प्रश्न घेऊन कित्तेकदा जेल मधे ही जावे लागले, रायसिना स्टडी सेंटरच्या उभारणीत सिंहांचा वाटा, वैद्यकीय अडचण असल्यास दिवस-रात्र एक करुण घाटीत पेशंटला योग्य ती सेवा उपलब्ध करून देणे असे असंख्य सामाजिक काम दत्ताभाऊ राठोड यांनी गोर सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केले आहेत.

 *दत्ताभाऊ राठोड* यांच्यावरील जबाबदारी वाढवून त्यांची आज वरीष्ठ पदी नेमणुक करण्यात आली आहे.

    अधिकृत *गोरसिकवाडी गोर सेना* या संघटनेचे *राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरुण भाऊ चव्हाण* व *गोरसीकवाडी* चे *राष्ट्रीय संयोजक मा.विलास रामावत* यांच्या नेतृत्वाखाली *मा. दत्ताभाऊ राठोड* यांची *महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,गोर सेना* या पदी निवड करण्यात आली आहे.

   निवड झाल्याबद्दल *दत्ताभाऊ राठोड* यांचे हार्दिक अभिनंदन...!!

शुभेच्छुक :- *गोरसिकवाडी गोर सेना, महाराष्ट्र राज्य.*


Post a Comment

2 Comments

  1. अभिनंदन मा.दत्ता भिया🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  2. अभिनंदन दत्ता भाऊ

    ReplyDelete