Subscribe Us

भालचंद्र नेमाडेवर गुन्हा दाखल करा


 भालचंद्र नेमाडे यांच्या लिखाणाचा गोर सेना औरंगाबाद यांच्या कडून जाहीर निषेध,
       औरंगाबाद लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे लिखीत हिंदू जगण्याची समृध्द अडगळ या कादंबरीत लाबाण बंणजारा समाजा तल्या स्त्रिया बदल आक्षेपार्ह लिखाण हे जानीव पुर्वक केल्या बददल या कादंबरी चे लेखक भालचंद्र नेमाडे प्रकाषक -हर्ष भटकळ,पापुलर प्रकाषन मुंबई या दोघांवर शासना तर्फे गुन्हा दाखल करून या गंभिर विषयाच्या अनुषंगाने या कादंबरी च्या विक्रीकर निर्बंध आणून प्रस्तूत लेखकाला मिळालेला ज्ञानपिठ पुरस्कार परत घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन कलेक्टर आफिस व विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले
       निवेदन देतांना गोर सेना कार्यकर्ता
       मा दत्ता भाऊ राठोड मराठवाडा अध्यक्ष
       मा राजाभाऊ चव्हाण जिला अध्यक्ष
       राहुल जाधव जिला उपाध्यक्ष
       दिगंबर राठोड जिला संघटक
       वाल्मिक राठोड जिला उपाध्यक्ष
       सीताराम राठोड जिला उपाध्यक्ष
       मिथुन पवार जिला उपाध्यक्ष
       रणजित राठोड जिला स सचिव
       मदन भाऊ राठोड सर्कल अध्यक्ष
       ज्ञानेश्वर चव्हाण पैठण तालुका अध्यक्ष
       संतोष पवार तालुका अध्यक्ष औरंगाबाद
       करतार राठोड गोर सेना 
       गोरख चव्हाण गोर सेना 
       हरिदास राठोड गोर सेना 

वार्ताहर गोर सेना औरंगाबाद
       
       

Post a Comment

0 Comments