Subscribe Us

गोर बंजारा महिला करणार मंत्री यांना घेराव


 पांढरे वादळ" महा महीला मोर्चा साठी नियोजन बैठक संपन्न


दि. १६ सप्टेंबरला औरंगाबाद येथे पांढरे वादळ महिला मोर्चा होणार आहे.विमुक्त प्रवर्गातील बोगस घुसखोरी संदर्भात जाब विचारण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर सदरील मोर्चा जाणार आहे. 

       सदरील बैठकीत मोर्चा विषयी नियोजन करण्यात आले. प्रचार प्रसारासाठी विविध तांडा तांडा बैठका, शहरात काॅर्नर बैठका घेण्याचे या ठिकाणी ठरविण्यात आले. 

            या बैठकीसाठी शहराच्या विविध भागातून श्रीमती कलाबाई राठोड, स्नेहलता शिंदे, विमल राठोड,श्यामल राठोड, रेणुकाबाई राठोड,आशाबाई चव्हाण, हिरा राठोड,शोभा पवार,सुरेखा चव्हाण,शिलाबाई चव्हाण,सुलाबाई चव्हाण,सावित्री राठोड,मीनाक्षी चव्हाण,आशा राठोड,निर्मला राठोड इ. महिला भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments