Subscribe Us

गोद्री कुंभ अपयश


 *गोदरी कुंभमेळा फेल*

पोहरादेवीचे 2/3 महाराज सोडले तर बाकी सर्व साधूसंतांची गोदरी कुंभमेळा कडे गैरहजर..... सेवा ध्वजच्या वेगवेगळ्या मिरवणुकीसाठी रतयात्रेसाठी अनेक साधू संतांची समाज बांधवांची उपस्थिती. गोदरीकडे संपूर्ण पाठ..

गोद्रीचे आयोजन आरएस एस भाजप गिरीश महाजन आणि काही ठराविक लोकांना हाताशी घेऊन काही साधू संतांना शासनाला हातासी धरून करोडो रुपये खर्च करून कुंभ मेळा घेतला पण कुंभमेळाव्याकडे संपूर्ण बंजारा समाजाणे पाठ केली आहे बंजारा समाज जागृत झाला आहे बंजारा समाज धर्माविषयी जागृत असून बंजारा समाजावर होणारे आक्रमन धर्मांतरासाठी चाललेले प्रयत्न या सगळ्या गोष्टीसाठी बंजारा समाज आता जागृत झालेला आहे त्यामुळे आरएसएस नी टाकलेला मोठा डाव बंजारा समाजाने उधळून लावला आहे........

बंजारा समाजाचे अनेक साधू संत नेते समाज कार्यकर्ते या गोद्री कुंभ मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत तसेच आजूबाजूची बंजारा समाजातील कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहिले नाहीत एक सभामंडप आणि बाकी सर्व व्यवस्था या सगळ्या मोकळ्या पडलेल्या दिसून येत होत्या.......

 1)  बंजारा समाजाकडून या समाजाचे नियोजन करण्याचे काम गोपाळ बाबाजी यांना देण्यात आलेले पण ते कथाकार असून त्यांचे कथा वाचक म्हणून समाजामध्ये त्यांना ओळखले जाते धर्मगुरू म्हणून त्यांना स्थान नाही त्यामुळे गोपाळ बाबाजी व त्यांच्या लोकांचा गोद्री मेळाव्यावर प्रभाव दिसून आलेला नाही.......

2) रामेश्वर नाईक म्हणून गिरीश महाजन चे आर्थिक व्यवहार सांभाळणारे व आर्थिक सह सर्व व्यवहार सांभाळणारे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते पण त्यांची प्रतिमा ग्राउंड लेव्हलला टक्केवारी किंग अशी असून त्यामुळे समाज त्यांच्यावर खूप नाराज आहे आणि त्यांना समाज मान्यता नाही समाजामध्ये स्थान नाही याचाही परिणाम गोद्रीच्या नियोजना मध्ये  दिसून आले आहे...*एकंदरीत गोद्रीचा कार्यक्रम संपूर्णपणे फेल झालेला आहे* सर्व समाजमाद्यमान मध्ये चर्चा आहे हा कार्यक्रम जर पोहरादेवी मध्ये असता पोहरादेवीचे सर्व साधुसंत व समाजसेवा करणारे अनेक समाजसेवक अशी जरी या कार्यक्रमांमध्ये प्रमुख केले असते तर हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला असता

डॉ.राजेंद्र मेघावत

(चाळीसगाव खान्देश )

Post a Comment

0 Comments