Subscribe Us

पुणे येथे विधवा, विधुर, घटस्फोटित, अपंग, अंध, वर परीचय,



 पुणे येथे गोर बंजारा समाजात प्रथमच महाराष्ट्र व कर्नाटका राज्याच्या मिळून राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे, त्यात सहभागी तरुण-तरुणी विधवा विधुर घटस्फोटीत अंध अपंग यांचा परिचय मेळावा.

चा नियोजन पुणे येथे गोर सिकवाडी ,गोर सेना सामाजिक  संघटने मार्फत राबविण्यात येणार आहे,गोर बंजारा समाज महाराष्ट्र राज्यात तसेच कर्नाटक राज्यात वास्तव्यास असलेल्या बंजारा समाज बांधवांच्या मुलींच्या विवाहित जीवनाचा जीवनाची वाट सुसह्य होण्यासाठी समाजातील कर्मचाऱ्यांच्या अग्रगण्य समाज बांधवांद्वारे पुण्य येथे राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कौटुंबिक जीवनातील महत्त्वाच्या संस्कारांपैकी एक असलेली वैवाहिक संस्कार बाबत मोठी जागृती समाजात निर्माण झाली आहे प्रत्येक कुटुंबातील उपवर वधू, मुले आणि मुलींना व घटस्फोटीत अंध अपंग विधवा विदुर यांना योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी कुटुंबातील आणि नात्यातील सगळ्यांची धडपड नेहमी सुरू असलेली बघायला मिळते समाजातील सर्व गोत्रातील समाज बांधवांना एका व्यासपीठावर एकत्र येतात या अनुषंगाने  गोर शिकवाडी ,गोरसेना

या संस्थेद्वारे मागील अनेक वर्षांपासून परिचय मेळावांचे उपक्रम राबविले जात आहे जागतिक महामारीमुळे मध्यंतरी दोन वर्षात अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाले नाहीत त्यांचे परिणाम आम्ही भोगत आहोत समाजातील विवाह योग्य मुला-मुलींच्या कुटुंबीयांना सामोरे जावे लागले होते समाजातील सर्व स्तरातील व शिक्षण आणि रोजगारांमुळे विवाह  मुला-मुलींना अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी वेळ काढताना नाकी नऊ आल्यांच्या निदर्शनास आले आहे असे प्रकरण समाजात घडू नयेत म्हणून त्यासाठी गोडसेना गोरसीकवाडी हा गोरपीठ उपलब्ध करून लढावूवा विलास रामावत गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक यांनी आव्हाहन  केले आहे नाव नोंदणीसाठी संपर्क दत्ताभाऊ राठोड मो.8055888855

ह्यामध्ये वधू-वरांना पुस्तके चे विवरण केल्या जाणार आहे रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी गणेश सभागृह इंग्लिश स्कूल टिळक रोड सदाशिव पेठ पुणे येथे हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी इच्छुकाने आपले नाव नोंदणी करून समाजात सहकार्य करावे ही विनंती


Post a Comment

0 Comments