Subscribe Us

Gorsikwadi ,gor sena nagpur navniyukt coordinetar




 

जै सेवालाल

----------------------------------------

गाेरसिकवाडी, गाेरसेना नागपुर यांची कार्यकारिणी बैठक यशस्वी संपन्न

----------------------------------------

नागपुर:-आज नागपुर येथे नागपुर जिल्ह्याची गाेरसिकवाडी तथा गाेरसेनेची बैठक यशस्वी संपन्न झाली., 

बैठकीचे अध्यक्ष गाेरसिकवाडी चे नायक उदल राठोड हे हाेते., तर बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक मा. जयवंत जाधव कारभारी, नागेश चव्हाण, विजु राठोड, पंजाब राठोड हे हाेते., 

यावेळी बैठकीत पाहुणे म्हणून डि. बी. सर खरबी, तेजुसिंग राठोड, चव्हाण सर, राठोड सर, 

हे पाहुणे म्हणून उपस्थित होते., 

गाेरसिकवाडी तथा गाेरसेनेचे जिल्हा कार्यकारिणी चे पद सुध्दा काही निवडक गाेर विचारवंतांना गाेरसिकवाडी चे पद देण्यात आले ते खालील प्रमाणे... 

गाेरसिकवाडी

----------------------------------------

१) मा. सुभाष जाधव अंकाऊट आॅफीसर जिल्हा परिषद नागपुर

यांना जिल्हा सहसंयोजक, 

२)मा.प्रा.संदिप चव्हाण यांना

नागपुर शहर सहसंयोजक, 

३) मा. अशाेक राठोड लॅब इंन्चार्ज यांना नागपुर शहर संगठक,

४) मा. संतोष जाधव लिपिक जिल्हा परिषद नागपुर यांना शहर सहसंघठक, 

५) मा. पंजाब राठोड शिक्षक, 

यांना कार्यकारी संयाेजक नागपुर शहर, 

*"विशेष म्हणजे नागपुर जिल्हा गाेरसिकवाडी चे डॉक्टर विंगचे प्रमुख पद मा.मिथुल चव्हाण यांना देण्यात आले. "*

इतर काही साेबतीने गाेरसिकवाडीत प्रवेश करून पद स्वीकारले., 

----------------------------------------

गाेर सेना

१) भारत चव्हाण यांना

नागपुर जिल्हा सहसचिव, 

२) विजय पवार यांना

जिल्हा सहकाेषाध्यक्ष, 

३) श्याम जाधव यांना

जिल्हा उपाध्यक्ष, 

तसेच वाडी शहर येथील शाखा कार्यकारिणी चे पद देण्यात आले., त्यापैकी

मा. चरण चव्हाण अध्यक्ष व इतर वाडी येथील २० गाेर भाईना गाेर सेनेचा पद देण्यात आले., 

खैरी तांडयात विधानसभा घेण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

बैठक यशस्वी संपन्न झाली., 

           धन्यवाद, जै सेवालाल


गाेरसिकवाडी, गाेर सेना नागपुर

Post a Comment

0 Comments