Subscribe Us

ऊसतोड कामगार महामेळावा माजलगाव बिड

प्रमुख मागण्या,

1)कामगार ऊसतोड दर 273.प्रति टन,आणी यंत्ररद्वारा 450 प्रति टन आसे का--?

2)ऊसतोड कामगार स्वताच्य नावाने विमा,आरोग्य विमा,अपघात विमा,अपघात झाल्यास 1 महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळावी

3)ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात यावे

4)ऊसतोड कामगारांना त्या ठिकाणी राशन उपलब्ध करन देण्यात यावे

5)ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींना वसतिगृह उपलब्ध करून देण्यात यावे

6)ऊसतोड कामगार मुकादम 25% व वाहतूकदार 50%

दर वाढविण्यात यावे

7)ऊसतोड कामगार महिला गरोदर असल्यास तीन महिण्याचा भता उपलब्ध करून द्यावे

8)

बैलगाडी कामगार, मुकादम यास कायी झाल्यास नुकसानभरपाई करून देण्यात यावे

9)कामगार मुकादम वाहन मालक यांचा समनवयक कायदा तयार करण्यात यावा

10)गोपीनाथ मुंडे महामंडळ प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात  यावे

11)ऊसतोड कामगार यांना फेक्ट्री ऍक्ट मजूर मनुन मान्यता देण्यात यावे,

ह्या मागण्या मान्य न झाल्यास कोयता आंदोलन करण्यात येणार


 गोरसिकवाडी डाय साण


मा एल डी चव्हाण,हिंगोली

मा प्रा शंकर चव्हाण,लातूर


गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक

लढावूवा-विलास रामावत


लढावूवा-अरुण चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष तथा उसतोड कामगार 


गोरसिकवाडी महाराष्ट्र

मा प्रा रमेश गोलानी,बुलढाणा

मा प्रा राजसंग राठोड,लातूर


डॉ जीवन राठोड 

-डॉ विंग महाराष्ट्र


गोर सेना महाराष्ट्र

मा अनिल राठोड ,बीड

मा अँड पंजाबराव चव्हाण,हिंगोली


महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष गोर सेना 


हरपाणी-साधना बायी जाधव


अमरावती विभाग गोर सेना


मा मारोती कडावत यवतमाळ

मा संजय पालतीया यवतमाळ


जिल्हा अध्यक्ष हिंगोली


बाळू राठोड

बाळू सावकार


बीड जीला

गोरसिकवाडी


देविदास चव्हाण

बीबीशन राठोड

शामराव राठोड

एकनाथ राठोड

अरुण पवार जिल्हा अध्यक्ष

सतीश राठोड जिल्हा उपाध्यक्ष


विभाग प्र प्रमुख

रवी बानोथ


मराठवाडा अध्यक्ष गोर सेना

 मा नीलाकांत जाधव


गोर सेना विभाग

बाळू आढे


गोरसिकवाडी जिल्हा संयोजक

नारायण आढे


बदनापूर तालुका

सुरेश राठोड

विक्रम राठोड

ऊसतोड कामगार श्रमिक संघटना

महाराष्ट्र कमिटी संघटना

जयकोबा राठोड माजलगाव

संतोष राठोड माजलगाव

सुरज राठोड बीड

लहू चव्हाण माजलगाव

प्रकाश राठोड सोनपेठ


Post a Comment

0 Comments