Subscribe Us

सतगरू सेवालाल सत विचार


 दि. 12/2/2022

क्रांतीकारी, परिवर्तनवादी संत सेवालाल बापुर बोधभरे बोल 

बोधभरे, बोधप्रद, बोधयुक्त, ज्ञानपूर्ण बोल, वचन, विचार, मंत्र हेटेर प्रमाण छ.

1) सौतार वळख सौता करलो, म्हणजे सौतार बुद्धि, शक्ति, कार्यमर्यादा, साधनसंपत्ती, सहकार्य ओळखन आंघ बढो.

2) सारीन साई वो म्हणजे सारीरो कल्याण करेरो, सारीन सोबत लेन चालेरो, विचार करो, निश्‍चय अथवा संकल्प, प्रतिज्ञा करो.

3) जाणजो, छाणजो पछज मानजो म्हणजे कुणसीबी घटनावूरो खरे-खोटे कारण वळखन पछज सत्यरी बाजू लिजो.

4) पाच पारावूर म्हणजे पाच विचार, मंत्र, वाते, तत्वेवूरो, बोलेवूरो, बोध वचनेवूरो तंतोतंत पालन करो.

5) सत्य काम फत्ते करो म्हणजे जे जे सतकर्म छ, कल्याणकारी, सारीर हितकारी काम छ, ओनून पुरो करेरो, सफल करेरो सदा प्रयत्न करो.

6) भजे, पूजेम वेळ घालेपेक्षा सतकर्म करन वतावो, म्हणजे देवे धर्मेवूरे निरर्थक, शोषक कर्मकांडेवूम, विधिवूम, वेळ, पिसा अन बळ खर्चेपेक्षा अच्छे, खरे सतकर्म करतांनी ओम सुख, शांती, कल्याण मानो.

7) केनी बी नानक्या मोटो मत मानो म्हणजे जात, देव-देवी, धर्म, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अडाणी, अपंग, आंधळे, बहिरे, काळे-गोरे, कुळ, वंश, जन्म वगैरेरे आधारेपर केनी नानक्या मोटे म्हणजे श्रेष्ठ-कनिष्ठ मत मानो.

8) भलेती भेट रखाडो म्हणजे अच्छे मित्र, लोग, समाजेरे, विद्वानेरे संगतीम रो.

9) गोर-गरीबेन दांडन मत खावो म्हणजे श्रीमंत, गरीबेवून लुटन, फसान, शोषण करन, कमाई, पेट भरेरो, घर चलायेरो दुष्ट काम मत करो.

10) आपणे पाल आपणच ठोकलो, म्हणजे दूसरेवूरे भरोसेपर न रेता, आशा न करता, मदत न लेता शक्यतो आपणी गरजे आपणच पुरी करलो. स्वावलंबी बनो, परावलंबी मत रो.

11) आपण काळे माथेर लोक छा, करण पगे पगेपर चुका छा, चुके कराछा, म्हणजे आपण अंधार माथेर म्हणजे अशिक्षित, अडाणी रेहेरे कारण पगे-पगेपर अर्थात घडी घडी चुक, गलती कराछा. करण शिक्षण लेणू गरजेरो छ.

12) गोर छो तो गौर करो, गोर शब्देरो अर्थ विचारी, विद्वान, समजदार, नायक पुढारी, नेता छ. करन प्रत्येक गोर भाई-भेनेवून गौर म्हणजे विचार करनच कोई काम करी चाय. अविचारीपणेती, निर्बुद्ध बनन कोई काम न करी चाय.

13) रोयती राज मळेनी, कल्लोळ करणू लागछ. ये बोलेरो उद्देश राजकीय, सामाजिक हक्क अधिकारे बाबत जागृती करता छ. लोकशाहीम हक्क अधिकार आपोआप मळते रेहेनी. कारण लोकशाही जाती-धर्मवादीवूरे कब्जाम छ. करन हक्क अधिकार, नागरी सोय-सवलती मळी कोनी करन तक्रार करते, रोते बेसेती, हतबल वेयेती काहीच मळेनी. हक्क, अधिकारे करता लढणू, ओरड करणू, आंदोलन, मोर्चा, निवेदन, उपोषण, रस्ता रोको, असी वाते, कार्य करणू लागछ. राजकारणेम आपणे लायक प्रतिनिधी निवडन लाणू लागछ. आपणों नेता, हितचिंतक, मार्गदर्शक, लढावू नेतृत्व सताम रेहे शिवाय राजकीय सुख, संपत्ती, शिक्षण, साधन केनी मळेनी. कारण भारतेम धर्म अन जातेरो रोग पसरो हुओ छ.

14) छाती (हिंमत) करीय ओन साथ मळीय. ये बोलेरो अर्थ यी छ, की निराश उदास वेन बेसेती, रोते, तक्रार करते बेसेती, कोई काम वेयनी, यश मळेनी. कुणसो बी काम पुरो करे करता, यश मळाये करता, हिंमत, प्रयत्न करेर शेती मोट गरज छ. जगेम हिंमत, प्रयत्न करेवाळेरच किंमत बढच. आळसी बेसन खायवाळेन कुणसेच क्षेत्रेम यश मळेनी. ओन गुलाम बणन किंवा भीक मांगन, कर्जबाजार वेन कष्टेरो जीवन जगणू-मरणू लागछ. मतलब जीवनेम प्रयत्न, हिंमतेन घणो मोटो महत्व, किंमत छ.

15) हाय खाय ओर ढेर पड जाय, अर्थ जो माणस, समाज, देश हिंमतेती प्रयत्नेती आंघ बढेनी असो कोई माणस, समाज किंवा देश बरबाद, नष्ट, खतम वेये शिवाय रेहेनी. हिंमत, प्रयत्न, कष्ट, धडपड, निर्माण क्षमता, स्वावलंबन, स्वाभिमान, संघर्ष ये वातेवूरो जीवनेम घणो मोल अन महत्व छ.

16) केनी भजो-पूजो मत, धुजो-खेलो मत. बापुरे ये वचनेरो अर्थ अन हेतु असो की सेवाबापुरो भजे पूजेम, डिलेम देव लान खेलेम बिलकुल विश्‍वास न र. केनी भजे पूजे पेक्षा ओरे विचारेर, नामेर घोषणा देन प्रेरणा लेणू, विचार, कार्य माथेम रखाडन, ओपर अमल करणु, कृतिकार्य करणू ये वातेपर ओनुरो विश्‍वास र. निर्जीव, चेतनाहीन वस्तुवून भजन, पूजन, प्रार्थना, आरती, अभिषेक, वाद्य वजाणू, गायन वगैरे काही समजेनी. वस्तु, मूर्ति, प्रतिमा, पुतळा ये सारी विशेष विचार अन कार्यवूर प्रतिक रछ. प्रतिकेर गुण, स्वभाव, विशेषता खासियत, विचारेवूरो स्वीकार करणू म्हणजे अनुयायी बणणू, प्रतिज्ञा करणू इच खर बुद्धिमता, विचारीपणो शाणपणो छ. अंगेम देव लाणू, मंदिर, क्षेत्र निर्माण, पूजा, प्रार्थना, आरती, अभिषेक, वाद्य, पदयात्रा, यज्ञयाग, मंत्रतंत्र, गंध, टिळा, माळा, भस्म, दाढी, जटा सारी अविचारीपणो, ढोंगबाजी, निरर्थक, कर्मकांड बापु मानतेते. ओ धर्मगुरु, धर्म संस्थापक, सौतान न मानता, मार्गदर्शक, सुधारक, परिवर्तनवादी, दिशादर्शक, सामान्य माणस मानतेते. गोर समाजेम धर्म, जात संकल्पना पेनार काळेती न रेहेरे कारण वो सौतान धर्मगुरु, धर्मसंस्थापक बी कोनी मानतेते. भोग देणू, लगाणू नादानपणो, अविचारीपणो, वेंडोपणो मानतेते.

17) डायी बाजूती, डाये विचारेती चालेवाळ तर जाय, म्हणजे जे लोक धार्मिक, अध्यात्मिक विचारे ऐवजी, ऐहिक, लौकिक, भौतिक विचारेती चालीय, ओनूर फसवणूक कोनी व. विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी रेहेरे कारण असे लोक जीवनेम यशस्वी, सुखी बन जाय. धर्मांध, जमने विचारेर लोक गुलामीरो जीवन जगीय.

18) गोर मुई मट्टी सरजीत करिय. सेवा बापुरे ये बोले लार गोर समाजेरो पेनारो इतिहासेरो संबंध छ. गोर समाजेरो पेनारो प्रमुख धंदो खेती, जनावर पालन अन मोटो व्यापार र. सिंधु नदी क्षेत्रेम आर्य लोकूरी लढाईम गोरुर हार वेयर. बाद गोर गाम-नगर छोडन जंगलेम रेहेरे कारण हरप्पारी सुपीक खेती छोड दिनेते. खेती बगैर गोर जग कोनी सकतेते आसी हालतेम गोर समाज जंगलेरी पडीत, झाडीवाळी जमीन खेती करता तयार करन खेती माल उपजाय. पडीत, झाडीवाळी, नाऊपज जमीन, मृत जमीन गोर समाज उपजाऊ बणान शेतमालक बणीय, असो सेवा बापुन विश्‍वास र. कारण गोर समाज बहादूर, मेहनती, स्वावलंबी, अष्टपैलू समाज वेततो, यी इतिहास बापुन अच्छे तराती मालम रं. येच विश्‍वास, खासियेतेरे कारण सेवाबापु मुईमट्टी (पडीत, नाऊपज जमीन) उपजाऊ, सरजीत करीय अन भीक न मांगता स्वावलंबी बणन रिय असो विश्‍वास दखाळ मेलोछ.


19) मारी सिक वाडीपर धेन दिजो तो तर जायो. अर्थ म जे जे वाते, विचार गोर भाई-भेनेवून दिनोंछू, ओरो पालन किदे, सदा धेनेम रखाडन ये मार्गेन चाले तो सारीरो कल्याण विय. सारी लोक सुखी बनीय. नितो वाट चुकगे तो दु:ख अन गुलामी अटळ समजो, असो इसारो बापु गोर भाई भेनेवून देगोछ.

20) गोर केशुला प्रमाण मोरीय, फुलीय. अर्थ सारी वनस्पती पावसाळो अन हिवाळेम बढच, फुलछ, फळ दछ. उन्हाळेम सुका जावछ. पण केशुला (पळसेरो) झाड मात्र सारी झाडेवून अपवाद छ. सदर पळस, ढाकडा, केशुलारो झाड भर उन्हाळेम सारी पान झड जायेर बाद बी फुल-फळेवूती लद जावछ म्हणजे भर कडक उन्हाळेम पाणीर अन थंडीर कमतरता रेहेपर बी उजाड जंगलेम फुल-फळेती लदन जंगलेर शोभा बढावछ. आतराच कोनी तो कडक उन्हाळेम प्रतिकुल अवस्थाम सुद्धा हसतो, चमकतो, शोभा बढातो हुयो नजर आवछ. येच केशुला, पळस, ढाकडा झाडे प्रमाण गोर समाज सुद्धा मेहनती रेहेरे कारण प्रतिकुल अवस्थाम सुद्धा अपने मेहनती स्वभावेरे कारण सदा हसतो, आंघ बढतो, संकटेवूरो सामना करतो रिये असो दृढ, पक्को विश्‍वास बापुर उपरेर बोलेम दखान आवछ.

21) गोर अखतर-बखतर (वेगवगळो, विचित्र बाणो) लिये अर्थ बापुरो सदर बोल आणिबाणी, संकट, संघटन, सत्ताप्राप्तीर प्रसंगेवून लागू वछ. आज देशेर सामाजिक अवस्था सुधरे ऐवजी बिघडती जारीछ. वंचित समाजेपर अन्याय, अत्याचार वेरोछ, गरीबी, निरक्षरता, बेकारी, महागाई, बिमारी बढती जारीछ. धनवान जादा धनवान अन गरीब जादा गरीब बनतो जारोछ. धनवाणेवून गरीबेर गरज छेई. धनवान, सत्ता, संपत्ती, साधनेवूम हिस्सो देयेन तयार छेनी. असी प्रतिकुल अवस्थाम गोर समाज समदु:खी, वंचित, गरीब लोकून म्हणजे वेगवेगळे समाजेन जेरी बोलीभाषा, परंपरा, पोशाख, अलंकार, धंदा, सारी अलग अलग छ, आसे सारी समाजेन सोबत लेन दशमणेरो मुकाबला करन सत्ता हाथमे लिये म्हणजे गोर राज्य, गोर विचारेरो राज्य, बहुजनेवूरो राज्य निर्माण करीये अन ब्राह्मणी मनुवादी, हिंदु, गुलामीती मुक्त विय असी इच्छा-अपेक्षा व्यक्त कर मेलोछ. शेवटी येरे बगैर पर्याय छेनी यी सत्य भविष्य बापु गोर समाजेन केगोछ. बापुर ये बोलेपर आज गोर समाजेन विचार करेर वेळ आवगीछ असो मन वाटछ.

22) थाळी नगारारे घोरेम रिजो, ये बोलेरा अर्थ, उद्देश असो छ की, गोर समाजेरो जो पेनारो इतिहास, जीवनशैली, धाटी, पूर्वज, प्रकृतिन महत्व वेततो ओर प्रचार-प्रसार थाळी-नगारारे माध्यमेतीे करते रो. गोर समाजेरो समता, मानवता, बंधुत्व, न्याय, प्रेम, संवेदनावादी इतिहास न भूलता ओरो प्रचार प्रसार करते रो. समाजेन जागृत करते रो. उपरेर बापुर बोले व्यतिरिक्त आजी बापुर घणे बोल वे सकछ. मारी माहिती प्रमाण काही ठराविक बोलेपर म मार विचार मांडोछू. मारे विचार किंवा तर्क अचूक छ, असो मारो माननो छेनी. केनी बी अपने स्वतंत्र विचार मांडेरो, प्रचार, प्रसार, जन जागरण करेरो पूरो अधिकार छ. काही लोक बापु चींगर्‍या नामेर छोरान चींगरी छोरी बणायोतो, धुडेरो शिरा बणान खरायतो, भाटारो नगारा बणायोंतो असी अवैज्ञानिक वातेवूरो प्रचार कररेछ. विज्ञान युगेमे असी वाते अन प्रचार बकवास छ. अंधळोपणो छ. भाटारो नगारा प्रमाण उपयोग हुयो विय. पण छोरार छोरी बणानू, धुडेर शिरा बणाणू, मोर जीवतो करणु असी वाते केवळ मूर्ख, अडाणी लोकच कर सकछ. असी अफवापर कोई विश्‍वास न रखाडणू अन बापुन बदनाम ना करणू. बापु मंदिर, क्षेत्र निर्माणेरी भोग, नैवद्यरी, पशुबळीरी, चमत्कारेवूरी वाते बी, मंत्रतंत्रेरी वाते बी कोनी कोछ, येर जाणीव रखाडो.

प्रा. ग.ह. राठोड

संपर्क - 9881296967

Post a Comment

0 Comments