Subscribe Us

गोरसिकवाडी,गोर सेना सतगरु सेवालाल जलम दनेर बैठक, औरंगाबाद


 जै गोर जय मरीयामा जै सेवालाल*


*गोरसिकवाडी गोर सेना औरंगाबाद जिल्हा*


विषय :- *क्रांतिकारी सेवालाल महाराज जयंती नियोजन व पदाधिकारी  बैठक संपन्न झाली*   


      *गोरसिकवाडी गोर सेना* या संघटनेचे *अरुण भिया चव्हाण (राष्ट्रीय अध्यक्ष, गोर सेना)* यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद मधील सर्व तालुका, जिल्हा पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. 

   

नवीन पदाधिकारींची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली:-

*1) दत्ताभाऊ राठोड (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, गोर सेना)*

*2)डॉ.विलास राठोड (विभागीय अध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*3) बळी राठोड (विभागीय उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*4)राम जाधव सर (जिल्हा सहसंयोजक, गोरसिकवाडी)*

*5) विष्णू चव्हाण (जिल्हा सहसचिव, औरंगाबाद)*

*6) रविराज चव्हाण (शहर उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*7)विजय भिया (शाखा अध्यक्ष, मुकुंदनगर, औरंगाबाद)*


ठिकाण :- *Spice Tree Hotel (3-Star Hotel)*, बिड बाय पास, नाईक नगर कमानी समोर, औरंगाबाद.

दि.13/2/2022 रविवार


*प्रमुख उपस्थिती :-*

1) *मा. डॉ. प्रा. विक्रम राठोड सर(विभागीय सहसंयोजक, गोरसिकवाडी)*

2) *राहुल राठोड (गोर सेना, औरंगाबाद)*

 3) *राजू भिया चव्हाण ( जिल्हा अध्यक्ष गोर सेना औरंगाबाद)*

4) *नवनाथ राठोड (शहर अध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*5)विनोद राठोड सर(जिल्हा संयोजक, गोरसिकवाडी, औरंगाबाद),*

*6)प्रकाश राठोड सर (जिल्हा सचिव गोरसिकवाडी औरंगाबाद)*

*7)राम जाधव सर (जिल्हा सहसंयोजक, गोरसिकवाडी, औरंगाबाद)*

*8)राहुल जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*9) दिगंबर भाऊ राठोड (जिल्हा संघटक, गोर सेना, औरंगाबाद)*

*10)वाल्मिक राठोड (जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*11)सिताराम राठोड (जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*12)मिथुन पवार (जिल्हा सचिव, गोर सेना, औरंगाबाद)*

*11)रणजित राठोड (जिल्हा सहसचिव, गोर सेना, औरंगाबाद)*

*12)विजय चव्हाण,धरमवीर तांडा (जिल्हा सहसचिव, गोर सेना, औरंगाबाद)*

*13)अनिल राठोड,बनवाडी तांडा (जिल्हा सहसंघटक, गोर सेना, औरंगाबाद)*

*14)  राजु चव्हाण (कोषाध्यक्ष,गोर सेना, औरंगाबाद जिल्हा)*

*कृष्णा चव्हाण(जिल्हा सहसचिव गोर सेना, औरंगाबाद)*

*विशाल राठोड( प्रसिद्धीप्रमुख गोर सेना,औरंगाबाद जिल्हा)*

*राम नायक चव्हाण (तालुका अध्यक्ष, औरंगाबाद),*

*ज्ञानेश्वर चव्हाण(तालुका अध्यक्ष, पैठण),*

*रोहिदास राठोड (तालुका उपाध्यक्ष,गोर सेना, पळशी सर्कल, औरंगाबाद)*

*आलासिंग राठोड (पं.स. सर्कल अध्यक्ष,जेटवाडा, औरंगाबाद )*

*विजय राठोड (पं.स.उपाध्यक्ष जेटवाडा,सर्कल , औरंगाबाद)*

*बंडु राठोड (जि.प. सर्कल अध्यक्ष, जेटवाडा, औरंगाबाद)*

*विष्णू चव्हाण,बनवाडी (जिल्हा सहसचिव,गोर सेना)*

*विलास चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष, औरंगाबाद)*

*विजय चव्हाण (रिक्षा युनियन, जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*सुरेश जाधव (जि.प. सर्कल अध्यक्ष, आडगाव)*

*अनिल चव्हाण (तालुका सहसंयोजक, औरंगाबाद)*

*रवीराज चव्हाण (शहर उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*


        *आयोजक*

*गोरसिकवाडी गोर सेना औरंगाबाद जिल्हा*

Post a Comment

0 Comments