Subscribe Us

गोर सेना औरंगाबाद जीला निवेदन


 जै गोर जै सेवालाल...


*मा. अरुण भिया चव्हाण (राष्ट्रीय अध्यक्ष,गोर सेना)* यांच्या मार्गदर्शन नुसार *कलेक्टर ऑफीस जिल्हा औरंगाबाद* येथे *गोर सेना* या संघटने तर्फे निवेदन देण्यात आले...

निवेदन विषय : *मौजे डीगोळ तांडा ता, सोनपेठ,जी. परभणी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तीच्या मृत्यूसाठी जबाबदार आरोपींना कडक शासन करने बाबात.* 


 *प्रमुख उपस्थिती:-* 

 *राजु भिया चव्हाण (जिल्हा अध्यक्ष, गोर सेना औरंगाबाद)*

*दिगंबर भाऊ राठोड (जिल्हा संघटक, गोर सेना, औरंगाबाद)*

*सिताराम राठोड (जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*मिथुन पवार (जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना, औरंगाबाद)*

*रणजित राठोड (जिल्हा सहसचिव, गोर सेना, औरंगाबाद)*

*कृष्णा चव्हाण(जिल्हा सहसचिव गोर सेना, औरंगाबाद)*

*विलास चव्हाण राठोड( जिल्हा उपाध्यक्ष, गोर सेना,औरंगाबाद जिल्हा)*

*राम नायक चव्हाण (तालुका अध्यक्ष, औरंगाबाद),*

*ज्ञानेश्वर चव्हाण(तालुका अध्यक्ष, पैठण),*

 

*गोर सेना, जिल्हा औरंगाबाद*

Post a Comment

0 Comments