Subscribe Us

गोरूर दुखद घटना उमरखेड


 जय गोर।      जय सेवालाल 

कृष्णापुर येथे झालेल्या दुःखद घटना आपले शेतकरी राजा ओला दुष्काळ पडल्यामुळे त्रस्त शेतकरी बांधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केले 

गोर सेना उमरखेड कार्यकर्त्यांची भेट सोबत

 गोर सेना ने चे अधिकृत अमरावती विभागीय उपाध्यक्ष मारुती भाऊ 

गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष आकाश आडे

गोर सिकवडी संयोजक जयसिंग जाधव सर 

सोबत 

अनिल आडे जयसिंग भाऊ निरंजन भाऊ तसेच गावाचे नायक कारभारी सरपंच उपसरपंच गावकरी मंडळी उपस्थित होते पीडितेला न्याय मिळावा म्हणून गोर सेना ने आश्वासन दिल


जय सेवालाल


Post a Comment

0 Comments