Subscribe Us

गोर सेनेचा रस्ता रोको आंदोलन हिमायतनगर


 *अधिकृत गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आला*


गोर सेनेचा लोकप्रतिनिधी व शासनाचा लक्ष  वेधण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आला व तहसीलदार यांच्या लेखी आश्वासन दिल्यावर राष्ट्रीय मार्ग बंद करण्यात आला होता ते पुन्हा रुपी चालू करण्यात आला आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य केले


......गोर सेनेचा दणका 


येणाऱ्या आठ दिवसांत रोड मजबुती करण करून देण्याचे गोर सेना या सामाजिक संघटने ला दिले लेखी पत्र डी एन गायकवाड तहसीलदार यांनी . दिलेला पत्रावरून कोतलवाडी रामनगर वासीयांचा रोड चा प्रश्न सुटेल का. डी. एन. गायकवाड साहेबांनी लेखी पत्र दिल्या त्या क्षणी गोर सेनेने राष्ट्रीय मार्ग बंद केलेला पुन्हा रुपी सुरळीत चालू करण्यात आली व येणाऱ्या आठ दिवसात कोतलवाडी रामनगर वासियांचा रोडचा तिडा सोडवल्यास गोर सेना. डी .एन .गायकवाड तहसीलदार यांचा सत्कार करणार.व न. सोडवल्यास तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन करतील


Post a Comment

0 Comments