Subscribe Us

जाहिर निषेध गोर सेना मोताळा तालुका


 अधिकृत गोर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अरुण भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोर सेना  बुलढाणा तालुका,मोताळा तालुका  यांच्यावतीने डिगोळ तांडा,ता सोनपेठ येथे झालेल्या अत्याचारी गुन्हेगाराला कडक शिक्षा,आणि जलदगती न्यायालयात केस चालवून न्याय मिळण्यासाठी ,मा तहसीलदार साहेब मोताळा,मा जिलाधिकारी बुलढाणा याना 

निवेदन देण्यात आले यावेळी बंजारा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

सुभाष आडे विभागिय उपाध्यक्ष

दिगंबर चव्हाण  गोर गावनिया सचिव

यशवंत धाबे मा सभापती मोताळा

तुकाराम राठोड सरपंच मोताळा

गोविंद राठोड जिल्ला स सचिव

अंकुश राठोड जिल्ला प्र प्रमुख

एकनाथ भिया तालुका 

ब्राह्मणांद भिया

श्रीराम बापू 

रामेश्वर चव्हाण गुलभेली

विजय चव्हान

आणि समाज बांधव उपस्तीत होते.


Post a Comment

0 Comments