Subscribe Us

बेटी बचाव बेटी पडाव-गोर सेना सिलोड

जै गोर जै सेवालाल...

*न्याय, हक्क, अधिकार आणि सन्मानासाठी समर्पित.*

            *गोरसिकवाडी - गोर सेना*


       समाजातील  स्त्रियांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी काल *गोरसिकवाडी गोर सेना* तर्फे सिल्लोड तालुका, जिल्हा औरंगाबाद येथे समाज प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला.

     अधिकृत *'' गोरसिकवाडी व गोर सेना''* या संघटनेचे *राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण* यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण औरंगाबाद जिल्हात प्रबोधनपर..

       **  *बेटी बचाव अभियान* **


        *प्रमुख वचारी*

      *राहुल भाऊ राठोड*

*(गोर सेना, औरंगाबाद जिल्हा)*


प्रमुख उपस्थिती:-

*1)मेरचंद पवार (नाईक)*

*2) मानसिंग राठोड (नाईक)*

*3) महारु पवार (पो.पा.)*


दि.23/10/2021 शनिवारी


ठकांळ :-सिरसाळा तांडा, तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद


आयोजक:-

*गोरसिकवाडी गोर सेना, ऊस तोड कामगार संघटना, ड्रायव्हर युनियन संघटना*


 

Post a Comment

0 Comments