आज गोरसिकवाडी ,गोर सेना,कडुन बुलढाणा जीला मेहकर ,कसारखेड नवनियुक्त निवड करण्यात आली,
सामाजिक, मानवतावादी विचार घेऊन सतगरु सेवालाल महाराज विचार घेऊन समाज हित घेऊन शैक्षणिक,सामाजिक, वैचारिक,विचार घेऊन बैठक। संपन्न झाली या बैठकीत
गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक विलास रामावत भुकिया,
सोबती तालुका सचीव- रमेश नारायण राठोड
यांच्य उपस्थिती मध्ये ,जीला,तालुका निवड करण्यात आली
नवनियुक्त गोरसिकवाडी पधाधिकारी
तालुका संयोजक- दुर्गादास राठोड कृषि स
शाखा गोरसिकवाडी संयोजक-
शेषराव राठोड
गोविंद राठोड
बबन राठोड
मुळचंद राठोड
परशराम राठोड
बबन पवार
मोहन राठोड
शाखा अध्यक्ष-प्रमोद पवार
उपाध्यक्ष-विकास राठोड
सचिव-रवी राठोड
स सचिव-ओम राठोड
कोषाध्यक्ष-ऋषिकेश चव्हाण
संघटक-समाधान आढे
स संघटक-गोपाल राठोड
गोर सेना सदस्य
विसणु राठोड
सुनील राठोड
किशोर राठोड
राम राठोड
तुलसीदास राठोड
दीपक राठोड
राजू राठोड
राहुल राठोड
सदानंद आढे
अभिलाश राठोड
आकाश राठोड
गोरसिकवाडी ,गोर सेना बुलढाणा जीला
0 Comments