Subscribe Us

पारखेड तांड्यात घडला 65 वर्षानंतर इतिहास


 पारखेड तांडा येथे याडी मरयामा मातेचे बंगला मंदिर जीर्णोद्धार आणि कळस रोहन



आज दि 15/10/2021 रोजी पारखेड तांड्यामध्ये मरयामा याडी चे मंदिर कलस रोहन करून तांढ्यामधील मत भेद दूर करून तांढा एकमताने सगळ्यांना सोबत घेऊन 

 मंदीराचे पुजारी वाघूदास महाराज नायक ,कारभारी सरपंच, पाच पंच सोबत घेऊन आज दसरा निमित्त वाईट गोष्टींचा दहन करून समाजातील सगळे महाराज पुजारी सोबत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला ,आणि मनुन या प्रोग्राम ला 

    उपस्थिती मनुन

    आदरणीय गुरुवर्य महाराज

    

     महंत मांगीलाल महाराज करवंडकर

     

     महंत गणेश महाराज पोरीयागड

     

     महंत रायसीग महाराज राजगड


     महंत हिंमत महाराज टेबुरखेड


    महंत अक्षांनद महाराज 


आवर्जून उपस्थिती मनुन


गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक

विलास रामावत


नायक-मोहन जाधव


सरपंच राठोड बाई


जिल्हा परिषद अध्यक्ष

पवार बाई


ऋषि प्रताप जाधव मेहकर शिव सेना


राहुल देशमुख राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष


संदीप आलाट सरपंच देऊळगाव सा


तेजराव जाधव जिल्हा प सदस्य बुलढाणा


मोतीचंद राठोड कु उ बा समिती मेहकर


रोहिदास जाधव शिव सेना पाथर्डी


दयाराम राठोड पाथर्डी


संजय पवार तंटामुक्त अध्यक्ष पारखेड


गोर सेना पारखेड तांढा तरुण युवा


डाय साणे-रंगलाल राठोड, दयाळु राठोड,दयाराम जाधव, अमरसिंग जाधव, तारसिंग जाधव,धोंडीराम जाधव, शांताराम जाधव, गोविंद जाधव, श्रीचंद राठोड, सरदार राठोड,संजय पवार,राजू पवार,बोदीराम पवार,प्रकाश पवार,कानुसिंग राठोड,मुंबई टीम,


सामाजिक कार्यकर्ता 


दिपचंद चव्हाण, करवसिंग जाधव,के डी राठोड सर,dr जांकिराम चव्हाण,माजी सैनिक मांगीलाल राठोड, प्रकाश राठोड, dr विनोद चव्हाण गोर सेना,संतोष राठोड, जानकीरा राठोड,नवल राठोड, बाबूसिंग राठोड, मोती जाधव,वसंता जाधव, श्रीचंद राठोड,राजू जाधव, छगन जाधव,शाम जाधव, श्रीचंद जाधव,मोहन चव्हाण,उपस्थित गावकरी पंच मंडळ गोरसिकवाडी,गोर गावणीया, गोर सेना,गोर सेना महिला आघाडी


Post a Comment

0 Comments