आज गोरसिकवाडी ,गोर सेना,कडुन चंद्रपूर जीला राजुरा,भद्रावती, जिवती,गड चांदूर, तालुका नवनियुक्त निवड करण्यात आली,
सामाजिक, मानवतावादी विचार घेऊन सतगरु सेवालाल महाराज विचार घेऊन समाज हित घेऊन शैक्षणिक,सामाजिक, वैचारिक,विचार घेऊन बैठक। संपन्न झाली या बैठकीत
*गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक विलास रामावत भुकिया,*
तर *गणेश करमटोत गोर सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र ,*
यांच्य उपस्थिती मध्ये विभाग ,जीला,तालुका निवड करण्यात आली
*नवनियुक्त गोरसिकवाडी पधाधिकारी*
चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष
*पंडित भाऊ राठोड*
चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष गोर सेना
*अशोक जाधव*
गोर सेना जीला कोषाध्यक्ष
*सिवकुमार मुनावत*
*बालाजी राठोड*
गोर सेना जिल्हा स सचिव
*सुनील राठोड*
जिल्हा प्र प्रमुख चंद्रपूर
वरोरा तालुका संयोजक
*राहुल जाधव*
*राजेश्वर चव्हाण* स संयोजक
भद्रावती तालुका अध्यक्ष
*नितेश बानोथ*
*प्रज्वल पवार*
भद्रावती तालुका उपाध्यक्ष
राजुरा तालुका अध्यक्ष
*दिनेश बानोथ*
*शुभम चव्हाण*
राजूरा शहर अध्यक्ष
*सुधाकर जाधव*
सर्कल अध्यक्ष सेनगाव
*नवनाथ जाधव*
सर्कल अध्यक्ष
*गोरसिकवाडी ,गोर सेना ,चंद्रपूर,भारत*
0 Comments