Subscribe Us

चंद्रपूर नगरीत आवभागत


 *चंद्रपूर नगरी येथे गोर सीकवाडी राष्ट्रीय संयोजक विलास रामावत यांचे स्वागत*


चंद्रपूर-

गोर सीकवाडी राष्ट्रीय संयोजक नवनियुक्त विलास रामावत यांनी चंद्रपूर जिल्हा मध्ये आगमन केल्या बरोबर लगेच, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संस्था महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष

 अशोक राठोड

 सल्लागार प्रा विश्वनाथ राठोड

 गोर सीकवाडी जिल्हा संयोजक चंद्रपूर 

सुदाम राठोड सर

जिल्हा सचिव बालाजी जाधव

रामचंद्र राठोड स्वागत करून चर्चा घडवून आणली,सामाजिक, आर्थीक,वैचारिक, शैक्षणिक, संघटना, चळवळ आणि पारदर्शकता कशी असावी,चांगल्या पद्धतीने चर्चा करण्यात आली, त्या वेळी चंद्रपूर जिल्ह्यात्, गोर बंजारा समाज खांदा लावून काम करत राहणे आसे ग्वाही दिली


वार्ताहर-गणेश करमटोट  

गोर सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र

दमाळ प्रकाशन, चंद्रपूर


Post a Comment

0 Comments