Subscribe Us

यवतमाळ जीला आर्णी तालुका निवड


 जै गोर जै सेवालाल जै वसंतराव जै रामाराव बापू जै लाखा गोर


आज गोरसिकवाडी ,गोर सेना,कडुन आर्णी तालुका यवतमाळ जीला आणि विभाग नवनियुक्त निवड करण्यात आली,

        सामाजिक, मानवतावादी विचार घेऊन सतगरु सेवालाल महाराज विचार घेऊन समाज हित घेऊन शैक्षणिक,सामाजिक, वैचारिक,विचार घेऊन बैठक। संपन्न झाली या बैठकीत

        गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक विलास रामावत भुकिया, तर संजय पालतीया,गोर सेना महाराष्ट्र ,मारोती कडावत गोर सेना अमरावती विभाग ,यवतमाळ जिला अध्यक्ष प्रफुल वडतीया

        सरपंच संघटना रमेश राठोड, अमित पवार,

        यांच्य उपस्थिती मध्ये विभाग ,जीला,तालुका निवड करण्यात आली


नवनियुक्त गोरसिकवाडी पधाधिकारी


प्रेमसिंग राठोड

अमरावती विभाग उपाध्यक्ष गोर सेना


अभय राठोड

यवतमाळ जीला स संयोजक


अनिल राठोड

गोर सेना जीला उपाध्यक्ष


ईश्वर राठोड

गोर सेना जिल्हा स सचिव


आर्णी तालुका संयोजक

संदीप पवार


विनोद राठोड

आर्णी तालुका अध्यक्ष


पंकज राठोड

आर्णी तालुका उपाध्यक्ष


जय राठोड

आर्णी तालुका स सचिव


गोरसिकवाडी ,गोर सेना भारत

Post a Comment

0 Comments