Subscribe Us

जाहीर निषेध गोर सेना पैठण


 जै गोर जै सेवालाल...

*मा. अरुण भिया चव्हाण (राष्ट्रीय अध्यक्ष,गोर सेना)* यांच्या मार्गदर्शन नुसार आज दि.27/9/2021 रोजी *पैठण तालुका, जिल्हा औरंगाबाद* येथे गोर सेना तर्फे निवेदन देण्यात आले...


निवेदन विषय : *मौजे डीगोळ तांडा ता, सोनपेठ,जी. परभणी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तीच्या मृत्यूसाठी जबाबदार आरोपींना कडक शासन करने बाबात.* 


 *प्रमुख उपस्थिती:-* 

 राजू भाऊ चव्हाण (जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद)

 ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण

(तालुका अध्यक्ष पैठण)

मिथुन पवार( जिल्हा सचिव )

दिगंबर राठोड (जिल्हा संघटक)

विलास चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष)

कृष्णा चव्हाण (जिल्हा सहसचिव)

राजू चव्हाण (सहसचिव)

विलास राठोड ( जिल्हा प्रसिद्ध प्रमुख)

सुनिल चव्हाण (गोर सेना सोबती )

नवनाथ राठोड (गोर सेना सोबती )

राहुल चव्हाण(गोर सेना सोबती )

निलेश चव्हाण (गोर सेना सोबती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

विलास चव्हाण (गोर सेना सोबती )

कैलास राठोड (गोर सेना सोबती )

आदिनाथ चव्हाण (गोर सेना सोबती )

बिभीषण चव्हाण(गोर सेना सोबती )

लखन जाधव (गोर सेना सोबती )


*गोरसिकवाडी गोर सेना पैठण  तालुका जिल्हा औरंगाबाद*

Post a Comment

0 Comments