Subscribe Us

सेवादळ सेवा शिबिर बैठक अकोला

सेवादळ सेवा शिबिर गोर वाणी, टांडो, धाटी,पंचायत, बचाव,अन जागरण बैठक संपन्न झाले,अकोला

10 मार्च 2024 न पेलो सेवा शिबिर हुवो बालोदे ले आऊट गजानन महाराज भवन अकोला,ओर आंघ उंदरी  आत चिकली तालुका मीटिंग लिदे,बुलढाणा, मालेगाव न गावणीया लोकूर मीटिंग लिदे, नेर,बुलढाणा, दिग्रस,अमरावती,कॉन्फरन्स मीटिंग लेन तयारी किदे,आणि सेन खबर दिने,सेवा शिबिर लिदे,गोर धाटी र सीक देय वास माटी रादेशाम बानोत,गोरूर तत्वज्ञान कता मोलेरो छ, कतरा दमदार छ,यी घणे आचे तराती वात मांडे, जलमेती तो मरेलगु नाळी नाळी नकता का किदे अन कसेंन किदे यी वाटेर फोड किदे,

आजी माटी सुभाष राठोड बुलढाणा वचारी ये सुद्धा सिंधू संस्कृती अन टांढो येम कायी फरक छ करणं वतायो अन लोकूर धरम अन आपणो इतिहास कतरा पेणारो छ यी मांडे अन सेर मन जित लिदे,12 वाजेती तो 4 वाजे ताणी बेसन सांमळंन लिदे,अन घण आचे वाते छ करणं सेच गावणीया कर्मचारी लकेपडे भायी के,बुलढाणा ती साहेबराव महाराज,नेर ती तेवीचंद महाराज,मालेगाव ती श्रावण जधाव सर,सेवाराम आडे,प्रेम महाराज, काळू महाराज, देवीचंद महाराज,भिकसिंग राठोड, देविदास जाधव,कांशीराम राठोड, बाबूसिंग राठोड, वसंता राठोड, देवसिंग राठोड,अड मोहन आडे,येम डी चव्हाण, एन आर जाधव, प्रा जयसिंग जाधव सर,बबन गिरधारि राठोड, बालम चंद आडे,विजय राठोड, माणिक चव्हाण, प्रकाश राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण,लव पवार, रामचंद्र महाराज, नारायण महाराज, प्रा आत्माराम राठोड,

      गोर नायकण महिला सचिव लता बायी आत्माराम राठोड, प्रतिमा बायी मनोहर जाधव, आनीता बायी जयसिंग राठोड,उषा बायी राठोड, सुनिता किशोर जाधव,पेले च सेवा धाटी शिबिर न धेंन मन लगान सामळे,सेन पुचे,जण के की हाम नवकरी लागण रिटायर वेगे पण ये वाते कोयी सीक कोणी दिने,पण आब लागरो की आयवाळ पिढी र कु विय हणू लागरो च,जगानू घणो कामेर छ,


दि 10 मार्च 2024 रोजी,

अकोला येथे सेवादळ सेवा शिबीर संपन्न झाले


           मागील वीस वर्षांपासून गावो गावी जाऊन संत सेवालाल महाराज ,डॉ रामराव महाराज व गोर बंजारा संस्कृती चे संरक्षण ,करुन प्रचार कसे करावे,बोली भाषा कशी जागृत करावी याचे काम करणारे त्यागी विलास भाऊ रामावत  समाज प्रबोधनकार तांडा लदणी  गहुली ते दिल्ली बावीस राज्य जोडून प्रवास करून भारतीय गोर बंजारा समाज एस टी प्रवर्गाचे आरक्षण ची मागणी करून भारत भ्रमण करून आज एक नवीन सेवा शिबीर  घेऊन गोर धाटी चे मार्गदर्शन करून गोर गावणीया लोकांना गोर बंजारा तत्वज्ञान व गोर बंजारा इतिहास कीती प्राचीन आहे याचं मार्गदर्शन करून मा रादेशाम आडे मुंबई, व सुभाष राठोड बुलढाणा यांनी मार्गदर्शन केले,

विलास रामावत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सेवा शिबीर सेवादळ चे कार्य कसे राहणार आणि गोर भजनकरी कसे भजन करतील संपूर्ण भारत गोर बंजारा समाज कसा जागे होईल हे आज या शिबिरात मार्गदर्शन केले,उपस्थित  महाराज साहित्यक, वैचारिक, महिला उपस्थित होत्या,

बुलढाणा  येथील साहेबराव महाराज,नेर तेवीचंद महाराज,मालेगाव  श्रावण जधाव सर,सेवाराम आडे,प्रेम महाराज, काळू महाराज, देवीचंद महाराज,भिकसिंग राठोड, देविदास जाधव,कांशीराम राठोड, बाबूसिंग राठोड, वसंता राठोड, देवसिंग राठोड,अड मोहन आडे,येम डी चव्हाण, एन आर जाधव, प्रा जयसिंग जाधव सर,बबन गिरधारि राठोड, बालम चंद आडे,विजय राठोड, माणिक चव्हाण, प्रकाश राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण,लव पवार, रामचंद्र महाराज, नारायण महाराज, प्रा आत्माराम राठोड,

      गोर नायकण महिला सचिव लता बायी आत्माराम राठोड, प्रतिमा बायी मनोहर जाधव, आनीता बायी जयसिंग राठोड,उषा बायी राठोड, सुनिता किशोर जाधव,पहिल्या च शिबीरात आज एवढ्या तालुक्यातील भजनकरी,व कर्मचारी, व महिला उपस्थिती होत्या, आणि खूपच चागल्या प्रकारे मार्गदर्शन केले


विलास रामावत, लताबाई राठोड अकोला

Post a Comment

0 Comments