Subscribe Us

गोरबंजारा समाजासाठी ऐतिहासिक घटना


 *गोरबंजारा समाजासाठी ऐतिहासिक घटना..!*

अभिनंदन.. अभिनंदन ....अभिनंदन....!*

मलुकी (अकबर का अधुरा सपना)!* 

*या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा हिंदी साहित्य अकादमी कडून राष्ट्रभक्तीपर लेखन या सदराखाली प्रथम पारितोषक जाहीर

प्रसिद्ध लेखक-जयराम सिताराम पवार  उपजिल्हाधिकारी, मुंबई*

संपर्क-7021464239

आज महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी या संस्थेची सन 2020-21, 21- 22 आणि 22- 23 या वर्षाचे पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. या पुरस्कार यादीमध्ये *गोर बंजारा समाजाचे प्रसिद्ध लेखक जयराम पवार* यांनी लिहिलेल्या *मलुकी अकबर का अधुरा सपना* या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमी कडून राष्ट्रभक्तीपर लेखन या सदराखाली प्रथम पारितोषक, सुवर्णपदकासह 35 हजार रुपयांचे पुरस्कार जाहीर झालेले आहे. ही गोरबंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्धी असून यापूर्वी गोरबंजारा समाजामध्ये *प्रा. मोतीराज राठोड* यांना दिल्ली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच त्यानंतर प्रसिद्ध गोरविचारवंत तथा प्रतिभावंत साहित्यिक *प्रा. डॉक्टर विरा राठोड औरंगाबाद* यांना सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता

. *हिंदी साहित्य अकादमी मध्ये राष्ट्रभक्तीपर लेखन या सदराखाली प्रथम पारितोषिक मिळवणारे प्रसिद्ध गोरलेखक जयराम सिताराम पवार हे पहिले साहित्यिक  असून त्यांनी मलुकी या ग्रंथाचे प्रकाशन 2020 मध्ये केलेले आहे.* यासाठी सह लेखक म्हणून त्यांना महेशचंद्र बंजारा, डॉ. श्रीराम पवार आणि खुशीराम कापडी यांचे सुद्धा सहकार्य मिळाले होते. प्रसिद्ध साहित्यिक जयराम सिताराम पवार बिंजरावत यांचा जन्म 20 जून 1974 रोजी अंबेजोगाई येथे झाला असून ते महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागामध्ये सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत आहे. लेखक जयराम सिताराम पवार यांचे बंजारा समाज आणि सिख धर्म यांचा संबंध व विश्व भरातील गोरवंश याबाबत त्यांचे संशोधन सुरू असून *सन 2019 मध्ये लोहगड विश्व का सबसे बडा किल्ला* हे ऐतिहासिक पुस्तक प्रकाशित केलेले आहे. एवढेच नव्हे तर आता नुकतेच  *राजा भोज परमारोकी गोरवंशीय विरासत ,संत शिपाई महान बंणजारे शिख शहीद, बंणजारा शब्द का गुरु ग्रंथ साहिब में उल्लेख* ही पुस्तके  हरियाणा पंजाबी साहित्य अकादमी पंचकुला मार्फत प्रकाशित झालेली आहे. मलुकी या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमी कडून जो पुरस्कार मिळालेला आहे. हे गोरबंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्धी असुन हि घटना ऐतिहासिक आणि गौरवशाली मानावी लागेल. ज्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे त्या पुस्तका विषयी थोडीशी माहिती बघुया......!बलुराव बिंजरावात बंणजारा की साहसी बेटी- मलुकी*

 गोरवंश के राजा भोज के बाद 20वीं पिढी मे बिंझा से बने बिंजरावत के खानदान मे सन 1539 में जन्में राव मुला के चौदह  बेटो मे सबसे बडे बेटे बल्लुराव थे। बल्लुराव के 13 बेटे थे और 14वी संतान मलुकी, एक सुपुत्री थी। मलुकी सौंदर्य से लथपथ, वीरांगणा, सहास-भरी, बुद्धिमान लडकी थी जिससे अकबर बादशहा शादी करना चाहते थे लेकिन बंनजारों की एकता, साहस, निर्भयता और चतुराई से अकबर को हार माननी पडी। बल्लुराव बिंजरावत को गजनायक की उपाधि थी। सभी बंजारो ने मिलकर फैसला किया- हम अकबर से मलुकी की शादी नही कराएंगे  चाहे हमारा वंश नष्ट क्यों न हो जाए।  यदि हम अकबर से मलुकी की शादी करा देंगे तो हमारी अगली साथ पिढीयां कलंकित हो जाएंगी,! हमारे जीवन को धिक्कार हो जायेगा!

 मोहरम के बाद मलुकी को पाने के लिए डिसेंबर 1591 और फरवरी 1592 में अकबर बादशहा ने दो लढाईयां  लडीं- प्रथम बार 12000, दुसरी बार 24000 की फौज, मीर जाफर और मेहरम खाँ सेनापती के साथ भेजी थी। दोनो लढाईयों में अकबर बादशाह की सेना की शर्मनाक हार हुई । दोनों पक्ष को काफी नुकसान झेलनां पडा। आखिर बादशहा ने मलुकी को धर्म की बेटी मानकर विदा किया। भारतीय इतिहास का एक अनदेखा पहलू विश्व के सामने इस ग्रंथ के माध्यम से रखा है। इस ग्रंथ को पढकर  भारतीय नारी सचमुच मलुकी के धैर्य, साहस, वीरता को आपनाकर अपना जीवन सफल करेंगी ऐसी अशा रखते है।

जयराम पवार                        महेशचंद्र बंजारा ............डॉक्टर श्रीराम पवार

यह ग्रंथ जरूर पढ़ें......

पुनश्च  लेखक  महोदयाचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो!  आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनभर शुभेच्छा देतो!!

मलुकी या ऐतिहासिक ग्रंथाचे गोरबोली मध्ये याडीकार यांनी अनुवाद केलेले असुन लवकरच प्रकाशन होणार आहे.

शुभेच्छा देण्यासाठी नंबर-प्रसिद्ध लेखक मा.जयराम पवार,7021464239*

याडीकार  पंजाबराव चव्हाण पुसद 94 21 77 43 72*

Post a Comment

0 Comments