Subscribe Us

पोरीयातारा, डॉ प्रा विनायक पवार


 प्रा.डाॕ. विनायक हाबू पवार


एम.ए. बी.एड. एम.फिल. पीएच.डी. सेट ...मराठी


16/04/1978

( बावणे पांगरी ) गारवाडी तांडा   ता. बदनापूर जि. जालना


डाॕ.पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालय पेण जि. रायगड येथे प्राध्यापक विषय मराठी


अ.भा.मराठी साहित्य संमेलन 2014  सासवड व अ.भा. सा. स. उस्मानाबाद 2019

येथे आमंत्रित कवी म्हणून सहभाग. 


राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा ,बबन , छत्रपती शासन, लँड 1857, राजकुमार या  चित्रपटांचे गीतलेखन 



गीतकार म्हणून आगामी एक हिंदी व पंधरा मराठी चित्रपट. हैद्राबाद कस्टडी, फतवा, चिवटी, रौंदळ, ग्लोबल आडगाव इ.

आगामी दोन मराठी चित्रपटांचे पटकथा लेखन.


काव्यसंग्रह : नामुष्कीचे पिढीजात वर्तमान 2019


या संग्रहाला आतापर्यंत एकून पाच पुरस्कार मिळाले आहेत.


स्वा.रा.ती.म विद्यापीठ नांदेडच्या बी.ए. च्या अभ्यासक्रमात गीतलेखन या विषयावरील लेखाचा समावेश.


शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या बी.ए. च्या अभ्यासक्रमात पटकथा , संवाद या विषयावरील लेखाचा समावेश.



डाॕ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एम. ए. विषयाच्या अभ्यासक्रमात दोन कवितांचा समावेश


मुंबई विद्यापीठात मराठी बी.ए. भाग 1 साठी एका कवितेचा समावेश


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.एससी अभ्यासक्रमात आजोबा या कवितेचा समावेश.


वर्ग 10 च्या मराठी अभ्यासक्रमात कविता - माणसं पेरायला लागू. अनुवाद


viky2196@gmail.com


9767460134


वार्ताहर-विलास रामावत

Post a Comment

0 Comments