Subscribe Us

गेवराई तालुका अमरण उपोषण


 मौजे रोहितळ येथील लेंडी नदी वरील पुलाची पावसात पडझड झालेली आहे,पुलावरून वाहने सोडा माणसाला सुद्धा ये जा करता येत नाही...असल्या भीषण परिस्थिती ला कसे सामोरे जावं या करिता जातेगाव सर्कल मधील सर्व ग्रामपंचायत आणि सामाजिक संघटने कडून नदीच्या पडक्या पुलावरच कंबरे एवढ्या पाण्यात अमरण उपोषण सुरू आहे.

गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल भाऊ राठोड,जातेगाव नगरीतील प्रतिष्ठित व्यक्ती डॉ. आर.आर.राठोड साहेब,जातेगाव उपसरपंच रामेश्वर भाऊ पवार यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शवला.

तालुका अध्यक्ष योगेश पवार सह जातेगाव/सिरसदेवी सर्कल सतिश राठोड विकास राठोड विठ्ठल राठोड पोपट राठोड भारत राठोड व पदाधिकारी...


जै मानवता            जै संविधान


आपला–

योगेश पवार

तालुका अध्यक्ष, गेवराई तालुका


Post a Comment

0 Comments