Subscribe Us

मुक्ति संग्राम दिन,


 हैदराबाद मुक्ती संग्राम दिन निमित्त ठाणू नायक चौक



गडचांदूर - हैदराबाद मुक्ती संग्राम दिन गडचांदूर येथे साजरा करण्यात आले,  चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना, राजुरा तिन तालुके निजाम- रझाकाराचे राज्य होते . भारत देश 15 आगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले.पण मराठवाडा तील काही जिल्हे व जिवती, कोरपना, राजुरा या तालुक्यात  निजाम संस्था  17 संप्टेबर  1948 रोजी भारतात विलीन झाले,या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष जाधव- प्रमुख मार्गदर्शक इंदल राठोड गोर सीकवाडी जिल्हा संयोजक चंद्रपूर सुत्रसंचालन-गणेश करमठोट गोर सेना प्रदेश उपाध्यक्ष व प्रस्तावना संजय राठोड, आभार प्रदर्शन भानुदास चव्हाण,

सुधाकर पवार

संतोष राठोड

इंदल चव्हाण

रावराव चव्हाण

विजय चव्हाण

प्रेम चव्हाण

विठ्ठल राठोड

शेषराव पवार

शंकर आडे

बालाजी राठोड

अंकुश राठोड


या वेळी शहिद जाठोट ठाणू नायक यांच्या कार्याचे महत्त्व पटवून. गोर सेनेचे पदाधिकारी कडून गडचांदूर येथे शहिद ठाणू नायक चौक निर्माण केले . यावेळी सर्व नागरिक व गोर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .


गोर सेना,गोर सीकवाडी गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर


Post a Comment

0 Comments