Subscribe Us

इस्लापुर सर्कल गोरसिकवाडी,गोर सेना चिंतन बैठक किनवट



जै गोर जै सेवालाल जै वसंत जै रामराव बापू जै लाखा गोर


इस्लापुर चिंतन बैठक आणि नवनियुक्त निवड

गोर सेना ,गोरसिकवाडी

आज दि 21/9/2021 ला गोरसिकवाडी,राष्ट्रीय संयोजक विलास रामावत भुकिया यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली

या बैठकीत समाज हित, सतगरु सेवालाल महाराज विचार,गोर धाटी,गोर संघटना, आणि सामाजिक अन्याय अत्याचार वर आणी समाजावर होणारे इमोशनल भावनिक बलात्कार, या पासून समाजाला सावध राहावे आसे सांगण्यात आले,

       आज मिळणारे शिक्षण, आणि बेरोजगारी, आणि भविष्यात येणाऱ्या समस्या यावर कसे मात करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आले

आणि गोरसिकवाडी,गोर सेना नवनियुक्त तरुण,आणि सामाजिक नेत्याला सोबत घेऊन समाज हिताचे काम कसे करून घेता येईल यासाठी संयोजक मनुन निवड करण्यात आले

गोर सेनेत तरुण पत्रकार विचारवंत सोबत घेऊन गोर सेना सामाजिक संघटना मजबूत करून समाजावर होणारे अन्यायाला सामोरे जाऊन प्रन्न कसे सोडवता येईल,या साठी तरुण लोकांनी जबाबदारी घेतली,

उपस्थित समाज बांधव आणि राजकीय नेते आणि तरुण लावालष्कर होते

लखन जाधव नांदेड जीला उपाध्यक्ष 

कैलास धनावत,किनवट तालुका अध्यक्ष

इंद्रसिंग आढे किनवट तालुका सचिव

सुनील चव्हाण हिमायतनगर अध्यक्ष

अतुल राठोड हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष


उपस्थित आणि नवनियुक्त पधाधिकारी


ईश्वर जाधव नांदेड जीला प्रसिधी प्रमुख

प्रमोद जाधव किनवट तालुका प्रसिद्धी प्रमुख


गणपत राठोड मलकजाम ,ता स संयोजक

शिवराम जाधव ,रोडा नायक  इस्लापुर सर्कल स संयोजक

रुपसिंग राठोड मलकजाम शिवणी सर्कल स संयोजक

डाय साण

देविदास राठोड मारलागुंडा स संयोजक

मोहन जाधव नांदगाव स संयोजक

प्रकाश राठोड वाळकी स संयोजक

मधुकर राठोड बुरकुलवाडी स संयोजक

दिलीप भिकू राठोड,रोडा नायक ,स संयोजक

इस्लापुर शहर गोर सेना

मनोज राठोड शहर अध्यक्ष

सुनील आढे शहर उपध्यक्ष

रवींद्र राठोड श स सचिव

नितीन राठोड श सचिव

इस्लापुर सर्कल गोर सेना

कृष्णा राठोड परोटी सर्कल अध्यक्ष

एकनाथ जाधव सर्कल सचिव

 जलधरा सर्कल गोर सेना

लखन चव्हाण स उपाध्यक्ष

अँटो युनियन अध्यक्ष

मंगेश चव्हाण (पपु) अध्यक्ष

विनायक आढे ,शिवणी सर्कल अध्यक्ष

मारोती वसंत राठोड स सचिव इसलापूर

गोरसिकवाडी,गोर सेना भारत





Post a Comment

0 Comments