Subscribe Us

गोर सेना लातूर कडुन निवेदन


 *गोर_सेना या सामाजिक संघटनेचे 
*राष्ट्रीय_अध्यक्ष* 

 *अरुण_भाऊ_चव्हाण*

*यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा अध्यक्ष जयपाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.24/08/21 मंगळवार रोजी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे , नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई चे निर्माते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नायक साहेब यांचे नाव देण्यात यावे यासाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे निवेदन देण्यात आले.*

*निवेदन सादरकर्ते*

*1)सुनील आडे, (विभागीय अध्यक्ष)*

*2)जयपाल जाधव (जिल्हा अध्यक्ष लातूर)*

*3)श्याम राठोड (जिल्हा संयोजक लातूर* 

*अड.राजकुमार पवार*

(जिल्हा उपाध्यक्ष लातूर)

*अॅड.बालाजी आडे* 

(जिल्हा सचिव लातूर)

*रमेश चव्हाण (गुत्तेदार )*

( जिल्हा सह-सचिव लातूर )

*लहू राठोड*

( शहर अध्यक्ष,लातूर )

*राहुल चव्हाण*

(शहर उपाध्यक्ष लातूर)

*अनिल भानुदास राठोड*

      (जिल्हा संघटक  )                                  

*सुनील चंदर जाधव*

(जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लातूर )

*संतोष जाधव( तालुकाध्यक्ष चाकूर*



सोबत सर्व गोर सेनेचे वरिष्ठ तथा जिल्हा,, तालुका चे सर्व पदाधिकारी  उपस्थित होते





Post a Comment

0 Comments