Subscribe Us

पुणे गोर सेने कडुन निवेदन


 गोर_सेना  संघटनेचे *राष्ट्रीय_अध्यक्ष  अरुण_भाऊ_चव्हाण* यांच्या आदेशानुसार *प्रदेश  अध्यक्ष नामदेव पवार* यांच्या मार्गदर्शनाखाली व *विभागीय अध्यक्ष सुर्यकांत राठोड* यांच्या नेतृत्वाखाली  .24/08/21 मंगळवार रोजी पुणे  येथे, नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई चे निर्माते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नायक साहेब यांचे नाव देण्यात यावे यासाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निवेदन देण्यात आले....

उपस्थित पदाधिकारी ...

लक्ष्मण जाधव 

विकास राठोड 

गणेश राठोड ...


Post a Comment

0 Comments