Subscribe Us

नागपूर गोर सेनेकडुन निवेदन



*गोर_सेना या सामाजिक संघटनेचे*


*राष्ट्रीय_अध्यक्ष* 
 *अरुण_भाऊ_चव्हाण*

*यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा अध्यक्ष राजु राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.24/08/21 मंगळवार रोजी नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे , नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई चे निर्माते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नायक साहेब यांचे नाव देण्यात यावे यासाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर येथे निवेदन देण्यात आले.*
---------------------------------------
*निवेदन सादरकर्ते*
1) राजु राठोड जिल्हा अध्यक्ष, 
2) रमेश चव्हाण जिल्हा सचिव, 
3) गाेंविद पवार जिल्हा सचिव, 
4) विजय पवार हिंगणा तालुका अध्यक्ष, 
5) शरद पवार हिंगणा तालुका, 
6) भारत भिया हिंगणा, 
आणि संपुर्ण गाेरसिकवाडी नागपुर कटमाळाे उपस्थित होते. 
अभिनंदन नागपुर कटमाळाे💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹

 

 

Post a Comment

0 Comments