Subscribe Us

वाशिम जिल्हा गोर सेना कडून कलेक्टर यांना निवेदन


 गोरुके सन्मान मे गोर सेना, मैदान में....

*गोर_सेना या सामाजिक संघटनेची ऐतिहासिक कामगिरी*

वाशिम जीला कलेक्टर ला निवेदन देण्यात आले

*राष्ट्रीय_अध्यक्ष* 

 *अरुण_भाऊ_चव्हाण*


 *यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.24/08/21 मंगळवार रोजी या एकाच दिवशी महाराष्ट्रातील 18 जिल्हातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे , नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई चे निर्माते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नायक साहेब यांचे नाव देण्यात यावे यासाठी गोसेनेच्या वतीने सर्व 17 जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.*

निवेदन देण्यात आलेले जिल्हे:-

1)नांदेड

२) जळगाव

3)अकोला

४) हिंगोली

5) जालना

6) औरंगाबाद

7) परभणी

8)बीड

9)लातुर

10) बुलढाणा

11) पुणे

12) यवतमाळ

13)नागपूर

14) सोलापूर

15) चंद्रपूर

16) गडचिरोली

17) मुंबई

18) वाशीम

उमेश चव्हाण 

अमरावती विभाग सचिव गोर सेना

पृतीराज रामावत 

गोर सेना जिल्हा अध्यक्ष वाशिम

विनोद चव्हाण

 गोर सेना जिला उपाध्यक्ष वाशीम

 सुजित जाधव जिल्हा सचिव वाशीम

वैभव चव्हाण ता सचिव मनोरा

Post a Comment

0 Comments