Subscribe Us

परभणी गोर सेने कडून निवेदन


 

*गोर सेनेचा आक़्रमक इशारा नवी मुंबई विमानतळ यांना हरीत क्रांतीचे प्रणेते मा.वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव द्या*


    परभणी जिल्ह्यातील गोर सेना कार्यक़्रते जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून हरीत क्रांतीचे प्रनेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचं नाव देण्यात यावे असी मागणी केली.

निवेदन देण्यासाठी 

मा.सौ.साधना अमोल जाधव (महीला राज्य प्रदेश अध्यक्ष गोर सेना महाराष्ट्र)

प्रा.नारायण त्र्यंबकराव आडे (जि.सं.गोर सिकवाडी परभणी)

मा.राम पवार (जि.अ.गोर सेना परभणी)

मा.लहू राठोड (जि.उप अ.गोर सेना परभणी)

मा.संजय राठोड (ता.अ.गोर सेना परभणी)

मा.संतोष विलास राठोड (ता.अ.गोर सेना पालम)

मा.सूभाष राठोड (ता.अ.गोर सेना गंगाखेड)

मा.इश्वर वामन राठोड (पालम)

मा.केशव चव्हाण (ता.सचिव गोर सेना परभणी)

मा.लहू चव्हाण(सूप्पा तांडा)

मा.नारायण राठोड(सूप्पा तांडा)

मा.संतोष राठोड, मा.गणेश चव्हाण,मा.गणेश वामन चव्हाण,मा.संतोष चव्हाण,मा.भाऊराव राठोड,मा.बाळू चव्हाण,मा.रावसाहेब राठोड,मा.अकाश राठोड,मा.विक़्रम राठोड,मा.क़्रष्णा चव्हाण,मा.राजूदास राठोड,मा.बालाजी चव्हाण,मा.अणील चव्हाण,मा.क़्रष्णा राठोड,मा.साहेबराव राठोड,मा.सूग़्रीव राठोड,मा.मारोती राठोड अदी गोर सेना कार्यकार्णी परभणी जिल्हा


Post a Comment

0 Comments