Subscribe Us

गडचिरोली गोर सेने कडून निवेदन


 *गोर_सेना या सामाजिक संघटनेचे*

*राष्ट्रीय_अध्यक्ष* 

 *अरुण_भाऊ_चव्हाण*


*यांच्या आदेशानुसार आज दि.24/08/2021 मंगळवार रोजी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे , नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई चे निर्माते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नायक साहेब यांचे नाव देण्यात यावे यासाठी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे निवेदन देण्यात आले.*

Post a Comment

0 Comments