Subscribe Us

Himayat nagar taluka nivad


 गोरसेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष सुनील लक्ष्मण चव्हाण जागृत महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली.

गोर सेना हिमायतनगर तालुक्यात तालुकास्तरीय बैठक यावेळी गोर सेनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याने जल्लोषात सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील विविध पक्षातील राजकीय पुढारी व गोर सैनिक. व हिमायतनगर तालुक्यातील तमाम गोरबंजारा समाजातर्फे. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण चे सत्कार करण्यात आले.


व गोर सेना हिमायतगर तालुका कार्यकारणी ची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण. गोर सेना जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ चव्हाण. गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड. व माजी पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड. शिवसेना किसान सभेचे तालुकाध्यक्ष प्रकाश उदाजी जाधव. युवा सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल राठोड .व युवा नेते. व सरपंच सचिन राठोड द रेसरसम कर. माजी सरपंच मधुकर राठोड. गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष लखन जाधव. सरपंच सुनील आडे. पोलीस पाटील रवींद्र राठोड. गोर सेना किनवट तालुका सचिव इंद्रसिंग आडे . किशोर जाधव. परमेश्वर जाधव. अविनाश जाधव .कृष्णा राठोड. एकनाथ जाधव .मंगेश चव्हाण. पंकज आडे .निलेश राठोड .शुभम राठोड अंकित राठोड .

हिमातयनगर तालुक्यातील सर्वच दिग्गज गोर बंजारा समाजाचे नेतेमंडळी व हिमायतनगर तालुक्यातील गोर बंजारा समाज तसेच गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते हिमायतनगर तालुक्याचे गोर सेना तालुका अध्यक्ष म्हणून सुनील लक्ष्मण चव्हाण तथा जागृत महाराष्ट्राचे तालुका प्रतिनिधी. यांची निवड करण्यात आली व .गोरसिकवाडी तालुका संयोजक व्हेटर्नरी डॉक्टर बदुसिंग जाधव सर.ता. उपाध्यक्ष अतुल राठोड .तसेच गोर सेना प्रसिद्धीप्रमुख नितीन राठोड कांडलीकर. हासाबी श्याम सुरेश आडे. तालुका संघटक आनंद चव्हाण. तालुका सहसचिव अजय जाधव. तालुका सहसंघटक धरमसिंग आडे. गोर सेना शहराध्यक्ष अर्जुन जाधव. बोरगडी सर्कल अध्यक्ष नेहरू चव्हाण. व सरसम सर्कल अध्यक्ष सुभाष चव्हाण. व डायसाळो दळ तालुका अध्यक्ष प्रकाश ऊधाची जाधव. तर तालुका उपाध्यक्ष वसंत लालू चव्हाण. असे अनेक गोरसैनि कांचे निवड करण्यात आली व समाज माध्यमांमधून अभिनंदन करताना दिसून येत आहे .तालुक्यातील गोर सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली

Post a Comment

0 Comments