Subscribe Us

GORSIKWADI-GOR SENA-COMMITTMENT




जै गोर जै सेवालाल जै लाखा गोर जै वसंत

गोरसिकवाडी ,गोर सेना,23* *जुलै ला संकल्प* *बैठक* 


27 जून 2021 रोजी

सतगरू सेवालाल महाराज संस्थान वाशीम येथे गोरसिकवाडी ,गोर सेना च्या वतीने बैठक घेण्यात आली *,मा कासीनाथ राठोड,* गोरसिकवाडी नायक,यांना *श्रद्धांजली अर्पण* करून,संकल्प करण्यात आला,

        येणाऱ्या 23 जुलै ला गुरू पोर्णिमा , *संत डॉ.रामराव बापू यांच्या जयंती* निमित्ताने ,1000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यसाठी महंत बाबूसिंग महाराज, महंत कबिर महाराज यांच्या सहकार्याने, महाराष्ट्र,नाहीतर भारतभर *वृक्षारोपण* करून पर्यावरण,रक्षण, ऑक्सिजन वाढविण्यासाठी, या उद्देशाने, आणि गोर बंजारा कुळीचे धर्म गुरू,पोरीयागड येथून नियोजित करण्यासाठी, 

        महंत जितेंद्र महाराज हे आशिर्वादपर बोलताना गोर सेना ,गोर सिकवाडीने गोर गरीबांची सेवा करावी, त्यांच्या मानसन्मानसाठी अविरत काम करावे असे सांगितले, *मा.अरुण भाऊ चव्हाण* यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना शिख धर्मातील पंचप्यारे बलविंदर सिंग यांचे उदाहरण देत गोर गरीब साठी गोर सेनेच्या माध्यमातून समाजास समर्पित व्हावे असे आवाहन केले.तसेच *मा. विलास भाऊ रामावत* यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,गोर सिकवाडी हि चळवळ समाजाची संस्कृती जतन करून समाजामध्ये सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी काम करीत आहे.

       महाराष्ट्रातून गोरसिकवाडी,गोर सेने चे लावलसकर,कार्यकर्ते ,

कर्मचारी,नेते,संत ,महाराज उपस्थित होते,

   या बैठकीत लढावुआ विलास रामावत,अरुण चव्हाण,महंत जितेंद्र महाराज,महंत खुशाल महाराज, महंत टी आर महाराज, वसीम psi इंगळे साहेब,सहकारी पोलिस,आणि वसीम येथील कर्मचारी, सुरेश राठोड कारभारी,कैलास जाधव सर ,रामाराव राठोड, रोहिदास पवार,नेमीचंद महाराज,dr सुरेश जाधव,मा एल डी चव्हाण, दिनेश राठोड,प्रेमचंद रामावत, प्रा अरुण पवार ,

महाराष्ट्र टीम,अनिल सांगावत, नामदेव पवार,

प्रा रमेश गोलानी,श्रीकांत राठोड, विजय राठोड, जयवंत राठोड,प्रा विशाल जाधव, पंडीत राठोड,बब्रुवान रा,अनिल राठोड,अँड पंजाबराव चव्हाण, अँड राहुल राठोड,राजसंग राठोड, सुभाष रामावत, बाळू राठोड,राष्ट्रीय,महाराष्ट्र,विभाग, जीला,आणि तालुका महाराष्ट्रातून सोबती,पधाधीकरी उपस्थिती होती,

सुरवातीला ,मा अनिल भाऊ सांगावत,प्रेमचंद रामावत,

प्रा अरुण पवार, प्रा रमेश गोलानी,आणि नामदेव पवार यांनी सुध्दा मार्गदर्शन केले,कायी सुचना दिल्या,

         



वाशीम-वर्ताहर, गोर टीव्ही


Post a Comment

2 Comments

  1. जे दलाल लोकूती काशीनाथ नायक भिया चार हात दूर रिदो..तम सुद्धा कालेतांळू ये गोरुर बियेर छेनी हानू हामेन केतेते आसे लोकूर पगेहेट जातांळी गोरनायक काशीनाथ नायकेर सपनेम हारताळ फासेर प्रयत्नेन सुभाषभिया तमा सरीक केडरकिंग मनक्या ऐतिहासिक के रे छो....अरे जे रे नामेती कार्यक्रम सुरु विदो ओ गोरसिकवाडीर काशीनाथ नायकेर जीद्द आणि गोरवट सपनेती तरी बेइमानी मत करो रे भडा.....आसे जर अस्मिता गमायेवाळी वाते करते वियो तो तमारच साक्षीम पोरियागडेम भारतेर दुसेर नंबरेर राममंदिर नक्कीच स्थापन विये आसो आंदाजो दकारोछं....

    ReplyDelete