Subscribe Us

गोर सेना सिंदखेड राजा,कडून मा वसंतराव नायक यांचं नाव विमानतळा मिळालाच पाहिजे


 

जै गोर जै सेवालाल जै वसंत जै लाखा गोर

नवी मुंबई विमानतळा नाव दया, गोर सेनेची मागणी

बुलढाणा जीला गोर सेना

नवी मुंबई विमानतळा ला हरीत करांतीचे प्रणेते मा वसंतराव नायकांच नाव देण्यात यावे,यासाठी गोर सेना ,सिंदखेड राजा तालुका,बुलढाणा जिल्या कडुन, तहसीलदार साहेबांनानिवेदन देण्यात आले,

बुलढाणा जिल्हा अध्यक्ष dr विजय राठोड, जिल्हा स सचिव राजू राठोड, उपाध्यक्ष भानुदास राठोड,तालुका भोरू महाराज, आकाश राठोड,सर्व गोर सैनिक व गोर बंजारा समाज यांच्या कडून मागणी होत आहे,समाजाला

दिशा देणारे एकमेव नायक होते,आणि या महाराष्ट्रला

अन्य धान्य पुरविणारे शिल्पकार होते,मनुन महाराष्ट्र भर

निवेदन सादर केले आहे,


Post a Comment

0 Comments