Subscribe Us

गोर सेना चाकूर कडून निषेध व निवेदन


आज तारिक 24/1/2021
-"हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" या

   कादंबरीवर बंदी आणून ज्ञानपीठ

          पुरस्कार परत घ्यावा

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

लॆखक भालचंद्र नॆमाडॆ यांची लिखीत कादंबरी

   "हिन्दू: जगण्याची समृद्ध अडगळ"

आणि प्रकाशक हर्ष भटकळ यांनी या

कादंबरीत बंजारा-लभान समुदायातील

स्त्रियांबद्दल अक्षॆपार्हत लिखाण हॆ जाणिव पुर्वक कॆल्यामुळॆ या दोघांवर शासन तर्फॆ गुन्हा दाखल करुन या गंभीर विषयाच्या

अनुसंगानॆ या कादंबरीची विक्री वर 

निर्बंध आणुन प्रस्तुत लॆखकाला

मिळालॆला ज्ञानपीठ पुरस्कार परत

घॆण्यात यावा यासाठी तीव्र निषॆध दाखवुन

चाकूर  या ठिकाणी निवॆदन दॆण्यात आलॆ.यॆणा-या काळात जर बंजारा समाजालायोग्य न्याय मिळाला नाही तर गोर सॆना या सामाजिक संघटनॆकडून

        मोर्चा,अंदोलन,उपोषणाचा

 गोर सेना चाकूर आणि ऑल इंडिया गोरबंजारा कलावंत संघटना महाराष्ट्र यांचे कडून  शासनाला तीव्र ईशारा दॆण्यात आला आहे.

गोर सेना चाकूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव व सचिव बाळू राठोड व 

खालील सर्व गोर सेना सदस्य विकास उत्तम राठोड,सखाराम जाधव,परशुराम राठोड,अनिल राठोड,सुनील जाधव,भारत राठोड,अनिल मोहन राठोड,सचिन श्रीराम जाधव,सुनील राठोड,अनिल भानुदास राठोड,रामेश्वर राठोड,विजय चावण,चेतन राठोड,त्र्यंबक राठोड,सुदर्शन राठोड,माधव चव्हाण ,विलास राठोड,परीक्षित जाधाव,एस.एन.राठोड आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments