Subscribe Us

मुदखेड तालुका गोर सेना कडून निवेदन दिले


 आज तारिक 25/1/2021-"हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" या

   कादंबरीवर बंदी आणून ज्ञानपीठ

          पुरस्कार परत घ्यावा

  GOR SENA,MUDKHED TALUKA

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

लॆखक भालचंद्र नॆमाडॆ यांची लिखीत

               कादंबरी

   "हिन्दू: जगण्याची समृद्ध अडगळ"

आणि प्रकाशक हर्ष भटकळ यांनी या

कादंबरीत बंजारा-लभान समुदायातील

स्त्रियांबद्दल अक्षॆपार्हत लिखाण हॆ जाणिव पुर्वक कॆल्यामुळॆ या दोघांवर शासन तर्फॆ गुन्हा दाखल करुन या गंभीर विषयाच्या

अनुसंगानॆ या कादंबरीची विक्री वर 

निर्बंध आणुन प्रस्तुत लॆखकाला

मिळालॆला ज्ञानपीठ पुरस्कार परत

घॆण्यात यावा यासाठी तीव्र निषॆध दाखवुन

मा.तहसील कार्यालय,मुदखेड या ठिकाणी निवॆदन दॆण्यात आलॆ.यॆणा-या काळात जर बंजारा समाजालायोग्य न्याय मिळाला नाही तर गोर सॆना या सामाजिक संघटनॆकडून

        मोर्चा,अंदोलन,उपोषणाचा

 शासनाला तीव्र ईशारा दॆण्यात आला.

मुुुुुदखेड तालुका गोर सेना कार्यकारणी

1)मा पपु चव्हाण-जिला सचिव नांदेड
2)मा धोंडू राठोड-मुदखेड तालुका अध्यक्ष
3)डॉ जगदीश राठोड-गोरसिकवाडी सयोजक
4)विठ्ठल चव्हाण -गोर सेना
5)मारोती जाधव-गोर सेना
6)राम चव्हाण-गोर सेना
7)श्रीराम चव्हाण-गोर सेना
8)रामधन चव्हाण-गोर सेना
9)अविनाश चव्हाण-गोर सेना
10)प्रवीण राठोड-गोर सेना
11)अंकुश राठोड-गोर सेना
12)आंकोष जाधव-तालुका सचिव
13)प्रवीण राठोड-गोर सेना
14)आलाराम चव्हाण -गोर सेना
15)अविनाश चव्हाण-गोर सेना
16)राम चव्हाण- शाखा आ 
गोर सेना
17) सुधाकर राठोड-गोर सेना
18)महेंद्र चव्हाण -गोर सेना
19)बालाजी चव्हाण –गोर सेना
20)मा भाऊसाहेब चव्हाण सरपंच चिकाळा
21)मा पंडित चव्हाण पो पाटील चिकाळा
22)मा किशन राठोड -गोरसिकवाडी संयोजक -मुदखेड
23)विशाल चव्हाण -गोर सेना
24)मनोज राठोड-गोर सेना
25)सुरेश पवार-ता सचिव गोर सेना
26) मोतीराम राठोड-गोर सेना

Post a Comment

1 Comments