Subscribe Us

घुसखोरी साठी जीव हतेळीप लेन काम करेवाळ टीम


 जालना जात पडताळणीतील येथील अँटी करप्शन धाडीनंतर वर्किंग टीमची जालना जात पडताळणी ला भेट माहिती अधिकारात मागितलेल्या माहिती घेण्यासाठी संशोधन अधिकारी भोगले यांच्याकडून 47 प्रकरणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी भोगले यांच्यासोबत बरीच खडा जंगी झाली असून भोगलेला सरळ भाषेत सांगितली की लोकांचा आरक्षण विकताना लाज वाटत नाही काय आणि लवकरच 47 प्रकरण हे लाज लुचपत प्रतिबंध डी वाय एस पी बिडवे साहेबाकडे दिले जाणार असून ही सर्व प्रकरणात पैशाचा गैरव्यवहार करून दिल्यामुळे या प्रकरणांची चौकशी सुद्धा अँटी करप्शन ब्युरो कडून होणार

जे लोक काम करत आहेत त्यांना इतर लोकांकडून सहकार्य मिळत नाही याबद्दल वर्किंग टीम मध्ये बरीच नाराजी पसरलेली असून एकंदरीत हे प्रकरण महाराष्ट्र बोगसमुक्त करण्यासाठी आमच्या लोकांची मेहनत ही कदाचित राजकीय क्षेत्राकडे वळल्याचे दिसत असल्याने सगळ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे

 *ग्राउंड लेव्हल वर काम करणाऱ्या लोकांना आपल्या लोकांची सहकार्य मिळावे ही अपेक्षा असून यावर मंथन करून चिंतन सुद्धा करण्याची गरज आहे

 *राजेश राठोड बुलढाणा श्याम भाऊ जालना अमोल भाऊ जालना सचिन राठोड जालना* 

 आमच्या काही गोष्टी सस्पेन्स असल्यामुळे आम्ही सर्व गोष्टी ग्रुप वर शेअर करू शकत नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी

Post a Comment

0 Comments