Subscribe Us

अकोला जिल्हा येथे गोर बंजारा महिला मेळावा


 जै सेवालाल जै वसंत

अकोला येथे  गोर बंजारा महिला मेळाव्याचे आयोजक

दि 16 जुलै रविवार ला वेळ-11 वाजेला हरीत क्रांती प्रणेता माजी मुख्यमंत्री वसंतराव नायक यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त

बंजारा समाजातील गोरसिकवाडी सामाजिक संघटननेच्य वतीने महिला कर्मचारी च्या वतीने गोर बंजारा संस्कृती वारसा जपण्यासाठी आणि महिला जणजागृती  व महिला सक्षमीकरण  बंजारा समाजातील तांड्यातील शैक्षणिक ,सांस्कृतिक आर्थिक, राजकीय ,महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम झाल्या पाहिजे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे,या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे करिता तांड्यातील याडी भेणे,कर्मचारी सुशिक्षित कर्मचारी अधिकारी या नायकाण या मेळाव्यात उपस्थिती राहणार आहे

असे आवाहन लता बाई राठोड,समाज सेविका, प्रियंका जाधव,संजना चव्हाण,प्रा सुरेखा चव्हाण

डॉ सुनीती राठोड, डॉ सुनीता आडे,डॉ ललिता चव्हाण, डॉ सुजाता चव्हाण, या महिलांच्या वतीने आव्हाहन करण्यात येत आहे सहकार्य विलास रामावत राष्ट्रीय संयोजक

गोर बंजारा महिला मेळावा आयोजन समिती याडी भेणे अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments