Subscribe Us

आज तहसिलदार, ग्रामसेवक, कलेक्टर यांना घेरावा!



Gor sena nagpur

----------------------------------------

आज तहसिलदार, ग्रामसेवक, कलेक्टर यांना घेरावा!

----------------------------------------

 जै सेवालाल भियावाे

                आज सकाळ पासून निर्धार करून निघालेल्या नागपुर गाेर सेना टिम सर्वात पहिले खैरी पन्नासे ता. हिंगणा नागपुर येथील ग्रामसेवक यांना घेरावा घातला., 

ग्रामसेवकाला जाब विचारण्यात आला की, तहसिलदार यांनी आदेश दिल्यानंतर सुध्दा अजुन पावताे आपण जमीनीच्या पट्टे संबंधित कार्यवाही का केली नाही?त्यावर त्यांनी तहसिलदार हिंगणा यांचे नाव सांगितले.,

मग तेथुन गाेर सेनेचा तापा तहसिलदार हिंगणा यांच्या कडे वळविला.,आणि तहसिलदार हिंगणा यांना खैरी पन्नासे येथील जागेच्या पट्टे संबंधाने विचारणा केली.,

 त्यानी माझ्या अधिकारात येत नसुन पंचायत समिती हिंगणा येथील गटविकास अधिकारी यांच्या अधिकारात येते असे  सांगितले., 

मग तेथुन गाेर सेनेचा तापा पंचायत समिती हिंगणा येथील बिडीवाे कडे रवाना झाला., 

पंचायत समिती हिंगणा येथील बिडीवाे यांना सदर जागे संबंधित पट्टे विषय विचारणा केली असता., याेग्य ती कार्यवाही करुन अनुपालन अहवाल जिल्हा परिषद सिईवाे यांच्या कडे सादर करुन मंजुरी घेऊन १५ दिवसाच्या आत पट्टे संबंधित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.,

हया संपुर्ण विषयावर श्रीकांत भाऊ राठोड आणि त्यांची गाेर सेनेची टिम चार पाच दिवसापासून काम करीत हाेती.,

      आज श्रीकांत भाऊ राठोड यांच्या प्रयत्नाला काई अंशी यश आले.,एकंदरीत बघितले तर आज संपुर्ण हिंगणा तहसिल  श्रीकांत भाऊ राठोड यांच्या आवाजाने दणाणली. 

हा श्रीकांत भाऊ राठोड यांचा दणका! 

*"एकंदरीत बाप दाखव. नाही श्राध्द करं!"*

            परंतु एकंदरीत संपुर्ण विषयाचा विचार केला तर वरील संपुर्ण प्रशासकीय अधिकारी एकमेकांवर ढकलून गाेर गरीब जनतेची पिळवणूक करुन मरण्यासाठी रस्त्यावर साेडले आहे., 

म्हणून गाेर सेना नागपुर कडुन तमाम गाेर बंजारा बांधवांना विनंती आहे की,गाेर सेना नागपुर कडुन तहसिलदार कार्यालय हिंगणा येथे बेमुदत ठिया आंदोलन करण्याचे ठरविले आहे., याकरीता आपली मदत आपल्या गाेर बंजारा बांधवांना लागणार आहे., त्याकरीता आपण मदतीच्या स्वरुपात गाेर बंजारा बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहसाल., ही रास्त अपेक्षा!.

        धन्यवाद

----------------------------------------

 गाेर सेना जिल्हा नागपूर

Post a Comment

0 Comments