Subscribe Us

Akola gor sena nivad


 *गोर सेना अकोला जिल्हा*

जै गोर जै सेवालाल जै वसंतराव जै रामाराव बापू जै लाखा गोर

आज गोरसिकवाडी ,गोर सेना,कडुन अकोला जीला  तालुका नवनियुक्त निवड करण्यात आली,
        सामाजिक, मानवतावादी विचार घेऊन सतगरु सेवालाल महाराज विचार घेऊन समाज हित घेऊन शैक्षणिक,सामाजिक, वैचारिक,विचार घेऊन बैठक। संपन्न झाली या बैठकीत

◆विलास रामावत -गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक


◆अरुण भाऊ चव्हाण 

गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष 

गोरसिकवाडी जिल्हा संयोजक-सरदार राठोड

◆गोरसिंग भाऊ राठोड जिल्हाध्यक्ष


◆ मनोहर जाधव ता अध्यक्ष बार्शिटाकळी   यांच्या उपस्थितीत 


◆कुंदन भाऊ जाधव ,जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

तथा जिल्हा प्रसिद्दीं प्रमुख अकोला

◆किशोर भाऊ राठोड

बार्शिटाकळी ता सचिव पदी  निवड


◆मांगीलाल पवार- पत्रकार

गोर सिकवाडी डाय साण जिल्हा प्रमुख पदी 


निवड झाल्या बद्दल  हार्दिक अभिनंदन


*गोर सेना अकोला जिल्हा*


Post a Comment

0 Comments