Subscribe Us

मळाभेट अकोला गोर सेना


जै गोर जै सेवालाल जै वसंत जै लाखा गोर जै रामराव बापू

आज मा सतीश भाऊ मखरामजी पवार यांच्या वाडीवसाच्या शुभेच्छा देऊन सामाजिक चर्चा करण्यात आली

अंत्यत हुशार,अभ्यासु,विषयालाच़ं नाही तर गोरगरीब जनता, हजारो शिक्षक,अधिकारी, कर्मचारी यांना न्यायाने वागणूक देणारे, त्यांचे हित जपणारे ,
माजी उपसभापती श्री सतीश भाऊ पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त   सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या



🌹गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक विलास रामावत भुकिया

अकोला जीला अध्यक्ष
गोरसिंग राठोड

पत्रकार 
पवन राठोड,योगेश आढे


Post a Comment

0 Comments