Subscribe Us

जाहीर निषेधार्थ गोर सेना किनवट


 किनवट तालुक्यातील मदनापुर येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नायक साहेबांच्या प्रतीमेला कच-यात फेकून विटंबना केल्या ने ग्रामपंचायत कार्यलय मदनापुर चि.येथी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी गोर सेना मार्फत किनवट पोलीस निरिक्षक थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे. 

दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त मदनापुर ग्रामपंचायत येथे कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळेस संतोष मोती सिंग राठोड संदीप प्रकाश पवार हे गेले असताना त्यांच्या नाईक साहेबांच्या प्रतिमा न दिसल्याने त्यांनी ग्रामसेवक मॅडम व सरपंच यांच्या निदर्शक आत आणले तरी त्यांनी दखल घेतली नाही म्हणून आज किनवट येथेल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यावेळी उपस्थित गोरसेना तालुकाध्यक्ष कैलास राठोड व

आर्जदार संदिप प्रकाश पवार गोर  सेना सचिव मदनापुर, संतोष राठोड , उदल जाधव व विशाल राठोड, विनोद पवार, आविनाश पवार, अमोल राठोड, बोबले,वसंत राठोड, बंडु राठोड, अनिल पवार , आदि कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments