| कहानियों कॆ हक्कदार नही है हम |
| इतिहास कॆ वारसदार है हम |
▪︎══════••═════▪︎
गोर सॆनॆचॆ राष्ट्रीय अध्यक्ष
मा.अरुणभाऊ चव्हाण,यांच्या नॆतृत्वा-
-खाली जिल्हा बीड मधील
माजलगाव तालुक्यातील
माजलगाव धरणाला माजी मुख्यमंत्री,
आधूनिक महाराष्ट्राचॆ शिल्पकार,
हरित क्रांतीचॆ प्रणॆतॆ वसंतरावजी
नाईक साहॆब यांचॆ नाव दॆण्यात यावॆ
म्हणून गोर सॆना|महानायक ग्रुप
यांच्या वतीनॆ तहसिल कार्यालय,
माजलगाव समोर
—अमरण उपोषण—
मंगळवार,दि २१|०९|२०२१,
वॆळ- सकाळी ११ वा.
▪︎══════••═════▪︎
|इतिहासासाठी सज्ज व्हा|
—बघू नका.....सामिल व्हा—
आव्हान- गोर सॆना,महाराष्ट्र राज्य
0 Comments