Subscribe Us

परळी तालुका गोर सेना, निवड


 गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय  अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत परळी तालुक्याची गोर सेना कार्यकारणी जाहिर.

 दिनांक 16 /08/2021 सोमवार रोजी शासकीय विश्राम ग्रह परळी येथे गोर सेना  राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या उपस्थिति मध्ये गोर सेना  परळी तालुक्याची  कार्यकारिणी जाहिर  करण्यात आली. 

 क्रांतिकारी सेवालाल महाराज रामराव महाराज आणि वसंतरावजी नायक साहेब यांना वंदन करूण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरुण चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम साठी तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर व बंजारा बांधव उपस्थित होते.

 उपस्थित  सर्वांना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरुण चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर गोर सेना परळी कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

 विकास पवार(तालुका अध्यक्ष गोर सेना), प्रवीण पवार (तालुका उपाध्यक्ष )सचिन चव्हाण (तालुका उपाध्यक्ष )अर्जुन पवार( तालुका सह सचिव)संतोष पवार ( सह संघटक) ,करण राठोड (सह कोषाध्यक्ष ), करणकुमार पवार (शहर अध्यक्ष ),धर्मराज चव्हाण (शहर उपाध्यक्ष ), राहुल चव्हाण (शहर सचिव) प्रेम राठोड (अध्यक्ष सिरसाळा सर्कल)राहुल राठोड (अध्यक्ष शहर सिरसाळा सर्कल) रमेश चव्हाण (पांगरी सर्कल अध्यक्ष),उमेश पवार (उपाध्यक्ष सिरसाळा सर्कल) बाळु राठोड (कोषाध्यक्ष) अशा प्रकारे परळी तालुका कार्यकारणी जाहिर  करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुण राजकीय क्षेत्रातील काशीनाथ राठोड , वसंत राठोड, पप्पू चव्हाण, विनायक राठोड, सुशांत पवार,रमेश पवार, प्राध्यापक अशोक पवार,सुनील पवार,राजेश राठोड,तसेच गोर सेना जिल्हा कोषाध्यक्ष दीपक भाऊ राठोड व गोर सिकवाडी विभागीय सह संयोजक अंकुश पवार सर व समस्त बंजारा समाज उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments