Subscribe Us

गोरसिकवाडी ,गोर सेना नवनियुक्त निवड


 *🌹अभिनंदन,अभिनंदन🌹*

----------------------------------------

*🌹गोर सेने च्या नागपूर शहर अध्यक्ष पदी यशवंत राठोड यांची निवड🌹*

---------------------------------------

नागपुर:-बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे नुकत्याच पार पडलेल्या गोर सेनेच्या महाराष्ट्र राज्य बैठकीत *गोर सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अरुण चव्हाण व गोर सिकवाडी चे राष्ट्रीय संयोजक विलास रामावत,गोर सिकवाडी महाराष्ट्र राज्य सह संयोजक श्रीकांत राठोड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन नागपूर शहर अध्यक्ष म्हणून मा.यशवंत राठोड यांची नेमणूक करण्यात आली.,* 

त्या बद्दल नागपूर येथील बंजारा समाजाच्या वतीने मा. यशवंत राठोड याचा खुप खुप अभिनंदन. 

-------------------------------------

विजु ज्ञानेश्वर राठोड नागपुर

गाेरसिकवाडी विदर्भ प्रमुख


Post a Comment

0 Comments