Subscribe Us

उमरी तालुक नवनियुक्त पदाधिकारी निवड


जै गोर जै सेवालाल जै लाखा गोर


 गोर सेनेची तालुका स्तरीय बैठक संपन्न


 गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरुणभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  गोर सेना  उमरी शहर ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये 

1)  आनंदा राठोड (शहराध्यक्ष), 

2) प्रकाश जाधव (शहर उपाध्यक्ष),

3) स्वप्नील चव्हाण (सचिव), 

4) रवि राठोड (सहसचिव)

5)प्रविण राठोड (कोषाध्यक्ष)

6) रवि जाधव () 

 त्यावेळी उपस्थित पप्पुभाऊ चव्हाण (जि.अध्यक्ष),रमेश राठोड जि.उपाध्यक्ष , राम चव्हाण (जि.सहसचिव),विष्णु जाधव (या.अध्यक्ष) विलास राठोड (या.उपाध्यक्ष), डॉ.राहुल जाधव (या.उपाध्यक्ष) रावसाहेब जाधव (ता.सचिव) विजय जाधव,  आणि नांदेड जिल्हा

धोंडू राठोड मुदखेड तालुका अध्यक्ष

 पदाधिकारी आणि उमरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी  आणि जि.प.सद्स्य प्रतिनिधी बालाजी जाधव, आत्तम चव्हाण आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते


Post a Comment

0 Comments