Subscribe Us

रयतेचा राजा,छत्रपती शिवाजी महाराज जयंती


 

प्रौढ_प्रताप_पुरंधर !! 

!! क्षत्रिय_कुलावतंस !!

!!सिंहासनाधिश्वर !!

!!महाराजाधिराज !!

!!योगीराज_श्रीमंत_श्री

!!छत्रपती_शिवाजी_महाराज_यांची  391 जंयती 

 गोर सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

या वेळी गोर लढाऊआ विलास रामावत व सोबती जालना तालुका अध्यक्ष अमोल राठोड,शहर अध्यक्ष रितेश पवार,शहर उपाध्यक्ष पवन पवार,शहर कोषाध्यक्ष एकेश राठोड,शहर सचिव सुरज राठोड धीरज पाटील यांची उपस्थित होते

Post a Comment

0 Comments